Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपल्समुळे त्वचेवर खड्डे पडले आहेत? जाणून घ्या त्वचेच्या प्रकारानुसार चेहऱ्यासाठी कोणते फेस सिरम योग्य

त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचा अधिक खराब आणि निस्तेज होऊन जाते. अशावेळी तुम्ही सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी फेस सिरम वापरू शकता. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2025 | 09:05 AM
जाणून घ्या त्वचेच्या प्रकारानुसार चेहऱ्यासाठी कोणते फेस सिरम योग्य

जाणून घ्या त्वचेच्या प्रकारानुसार चेहऱ्यासाठी कोणते फेस सिरम योग्य

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. नियमित स्किन केअर प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार दिसते. मात्र बऱ्याचदा महिला त्वचेसाठी चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट निवडतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा काळवंडलेली वाटणे, सुरकुत्या येणे, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारातील क्रीम किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. पण वारंवार क्रीम किंवा लोशन लावल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषण इत्यादीच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. तेलकट किंवा चिकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आजपासूनच करा ‘हा’ प्रभावी उपाय, त्वचा कायमच राहील चमकदार

पिंपल्समुळे खराब झालेल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना करत असतात. कधी स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी विटामिन सी युक्त सीरम लावले जातात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे विटामिन सी सीरम उपलब्ध आहेत.अशावेळी आपल्याला त्वचेला नेमकं कोणतं सीरम सूट होईल? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या प्रकारानुसार सीरमची कशी निवड करावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. स्किन सीरमचा वापर केल्यामुळे पिगमेंटेशन, मुरुमांचे डाग, अकाली येणारे वृद्धत्व आणि काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होते.

स्किन सीरम त्वचा आतून हायड्रेट करण्यासाठी मदत करते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा त्वचेची गुणवत्ता ओळखून फेस सीरम निवडावे. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. त्वचा कायम चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी फेस सीरमचा वापर करावा. पिंपल्स आल्यानंतर ते कमी करण्यासाठी विटामिन सी युक्त फेस सीरमचा वापर करावा.

तडखत्या उन्हामुळे गेलंय चेहऱ्यावरचे तेज? मग झोपण्यापूर्वी करा ‘या’ वस्तूंचा वापर

त्वचेच्या गुणवत्तेनुसार निवडा फेस सीरम:

  • त्वचेवर आलेले पांढरे डाग किंवा पिंपल्स घालवण्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड असलेले सीरम विकत घेऊ शकता. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे सीरम उपलब्ध आहेत. सॅलिसिलिक ॲसिड असलेले त्वचा आतून एक्सफोलिएट करण्यास मदत करते. यामुळे त्वचेचे ओपन पोर्स स्वच्छ होतात आणि त्वचेची गुणवत्ता सुधारते.
  • तेलकट त्वचेवर सतत येणारे पिंपल्स, काळे डाग आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यासाठी तुम्ही कोजिक ॲसिड असलेले सीरम वापरू शकता. हे सीरम त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग कमी करण्यासाठी मदत करते.
  • चेहऱ्यावर सूर्याच्या किरणांमुळे मेलेनिनचे उत्पादन वाढू लागते. यामुळे चेहऱ्यावर काळे डाग येतात. हे काळे डाग घालवण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात. मात्र तरीसुद्धा त्वचेवरील वांग कमी होत नाही. मात्र फेस सीरमचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर आलेले वांग घालवू शकता. काळे डाग घालवण्यासाठी विटामिन सी सिरमचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Know which face serum is suitable for face according to skin type glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • glowing face
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
1

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
2

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार
3

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
4

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.