सोमवार भगवान शिवाचा प्रिय दिवस आहे. यासाठी सोमवारच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. जर तुम्हाला भगवान शंकराला प्रसन्न करायचे असेल, तर सोमवारी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करा आणि तुमच्या आवडत्या वस्तू अर्पण करा. तसेच शिव रुद्राष्टकम् स्तोत्राचे पठण करावे. ( फोटो सौजन्य- istock)
सोमवारी उपवास करून शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे. सोमवारी भगवान महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने साधकाला त्याच्या सर्व कार्यात यश मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. जर तुम्हालाही भगवान शिवाला प्रसन्न करायचे असेल, तर सोमवारी पूजा करताना शिव रुद्राष्टकम् स्तोत्राचा पाठ अवश्य करा. यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद मिळतो.
[read_also content=”मोदींनी तिसऱ्यांदा स्वीकारला कार्यभार, शेतकऱ्यांसाठी पहिली सही करुन घेतला मोठा निर्णय https://www.navarashtra.com/india/narendra-modi-takes-charge-as-pm-and-first-decision-is-to-release-kisan-nidhi-instalment-for-farmers-545546.html”]
शिव रुद्राष्टकम् स्तोत्र
नमामिषमिषां निर्वाणरूपम् ।
विभूं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् ।
निजं निर्गुणं निर्विकल्पं निर्हम ।
चिदाकाश्माकाश्वसं भजेहम्।।१।।
निराकारमोनकर्ममूलं तुर्यम्
गिरग्यांगोतित्मिषं गिरिशम् ।
करालं महाकालकलं कृपालम् ।
गुनागारसंसारपारं नतोऽहम २.
तुषारद्रिसंकशगौरं गभिराम ।
मनोभूतकोटिप्रभाश्री श्रीराम ।
शुफुर्नमौलिकलोलिनी चारुंगा
लसडभलबलेंदु कंठे भुजंगा।।3।।
चालतकुंडलं भृसुनेत्र वस्तम् ।
प्रसन्ननानम् नीलकंठ दयालम् ।
मृगधीश्चरंबरं मुंडमालन ।
प्रियं शंकरं सर्वनाथम् भजामि।४।
प्रचंड प्रकृति प्रगल्भ परशा
अखंडम् अजान भानुकोटिप्रकाशम् ।
त्रयः शूलनिर्मूलनं शूलपाणीम् ।
भाजेहं भावानिपतिं भावगम्यम् ॥५॥
कलातितकल्याण कल्पित ।
सदा सज्जनानंददत्त पुरारी ।
चिदानंदसंडोह मोहपहारी
प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी।।6।।
न यावद उमानाथपदरविंदम् ।
भजंतीह लोके परे वा नरनाम।
न तवत्सुखं शांती संतापनाशम् ।
प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम्।7।
न जनमि योगं जप भोळी उपासना
नतोऽहं सदा शंभूतुभ्यम् ।
जराजनमदुधखौघ तत्प्यामानं ।
प्रभो पाही अपन्नाममिष शंभो।।8।।
रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेणा हरतोषये ।
ये पठन्ति नरा भक्त्या तेषा शंभु प्रसीदति