Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण- गोव्याची पारंपारिक सुरनोळी! नारळाचे दूध आणि गूळाचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी कोकण गोव्यातील पारंपरिक सुरनोळी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2026 | 08:00 AM
कोकण - गोव्याची पारंपारिक सुरनोळी!

कोकण - गोव्याची पारंपारिक सुरनोळी!

Follow Us
Follow Us:

कोकण आणि गोव्यात बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात खूप फेमस आहे. कोकणात माशांपासून विविध पदार्थ बनवले जातात. त्याप्रमाणेच ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा वापर करून सुद्धा अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी कोकण गोव्यातील पारंपरिक सुरनोळी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. तांदूळ, गूळ आणि ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा तुम्ही हा पारंपरिक पदार्थ खाण्यास बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी कायमच बाहेरचे तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले चविष्ट पदार्थ खावेत. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये सुरनोळी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

मैद्याचे मोमोज खाऊन कंटाळा आला? मग झटपट घरी बनवा कमी कॅलरी असलेले राईस पेपर मोमोज, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • तांदूळ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • गूळ
  • मीठ
  • वेलची पावडर
  • तूप
Summer Special : आंब्यांचा सीजन संपायच्या आत घरी बनवा ‘मँगो रसमलाई’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

कृती:

  • सुरनोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ साफ करून ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ, ओल्या खोबऱ्याचा किस, गूळ आणि चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घ्या. आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात पाणी मिक्स करू शकता.
  • तयार केलेले पीठ वाटीमध्ये काढून त्यात वेलची पावडर घालून मिक्स करा आणि रात्रभर झाकण मारून तसेच ठेवून द्या.
  • रात्रभर ठेवल्यामुळे पीठ व्यवस्थित आंबले जाईल आणि पदार्थ सुद्धा चवीला सुंदर लागेल.
  • तवा गरम करून त्यावर तूप लावून घ्या आणि तयार केलेले मिक्स करून छोट्या छोट्या आकाराचे सुरनोळी घालून दोन्ही बाजूने खमंग भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले खमंग सुरनोळी. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या दुधासोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Konkan traditional surnoli of goa make a tasty dish using coconut milk and jaggery note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • kokan

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
2

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
3

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.