मैद्याचे मोमोज खाऊन कंटाळा आला? मग झटपट घरी बनवा कमी कॅलरी असलेले राईस पेपर मोमोज, नोट करून घ्या रेसिपी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मोमोज खायला खूप जास्त आवडतात. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर सगळेच आवडीने मोमोज खातात. पनीर किंवा चिकनचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला चांगला लागत असला तरीसुद्धा शरीरासाठी अजिबात चांगला नाही. वारंवार मैद्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. मैदा सहज पचन होत नाही. तसेच आहारात सतत मैद्याचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात मैद्याऐवजी इतर पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्ही कमी कॅलरीज असलेले राईस पेपर मोमोज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वजन कमी करताना संध्याकाळच्या नाश्त्यात काय खावं? बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही राईस पेपरचा वापर करून मोमोज बनवू शकता. हे मोमोज चवीला अतिशय सुंदर आणि कमीत कमी वेळात तयार होतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
जेवणात तोंडी लावण्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत सुकी कांद्याची चटणी, नोट करून घ्या रेसिपी






