Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोकुळजन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 17, 2022 | 01:40 PM
गोकुळजन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या…
Follow Us
Close
Follow Us:

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला गोकुळ जन्माष्टमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री मथुरेत झाला होता. श्रीकृष्णाची जयंती म्हणून हा सण दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण अष्टमीचा उपवास करतात आणि भाविकांकडून श्रीकृष्णाची पूजा केली जाते.

यंदा १८ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीला ध्रुव आणि वृद्धी योगही तयार होत आहे. हा योग १८ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत वाढत राहणार असून तो सकाळी पावणेनऊपर्यंत असणार आहे. यानंतर ध्रुव योग सुरू होणार असून तो १९ ऑगस्ट रात्री ८.५९ वाजेपर्यंत चालणार आहे. अष्टमी तिथी १८ ऑगस्ट रोजी रात्री ९.२० वाजता सुरू होणार असून त्याचदिवशी 10.59 ला समाप्त होणार आहे. यानंतर निशीथ पूजा 18 ऑगस्टच्या रात्री १२.०३ ते १२.४७ पर्यंत चालणार आहे. निशीथ पूजेचा एकूण कालावधी ४४ मिनिटांचा असणार आहे. पारण १९ऑगस्ट रोजी पहाटे५.५२ नंतर होणार आहे.

भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री १२ वाजता झाला होता. त्यामुळे १८ ऑगस्ट रोजी हा योग तयार होत आहे. तर काहींच्या मते १९ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस अष्टमी तिथी असेल आणि सूर्योदयही याच तारखेला होईल. त्यामुळे १९ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. पण धार्मिक दृष्टिकोनातून श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री १२ वाजता झाला. त्यामुळे हा उत्सव १८ ऑगस्टलाच साजरा केला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्ण जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्राच्या मूहुर्तावर झाला होता. मात्र यावेळी १८ आणि १९ऑगस्ट या दोन्ही दिवशी रोहिणी नक्षत्राचा योग आलेला नाही. हिंदू कैलेंडरनुसार, १९ ऑगस्ट रोजी कृतिका नक्षत्र रात्री उशिरा  पर्यंत राहणार आहे. यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल.

श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताच्या आधी रात्री हलका आहार घ्यावा. विशेषतः जन्माष्टमीच्या दिवशी सूर्य, सोम, यम, काल, संधि, भूत, पवन दिवपति भूमी, आकाश, खेचर, अमर, ब्रह्मादी यांना नमस्कार करून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोड करून बसावे. यानंतर विधिपूर्वक भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी, असंही ज्योतिषांनी सांगितलं आहे. प्रभूच्या जन्मानंतर लोक उपवास सोडतात. मध्यरात्रीनंतर पूजेला सुरुवात केली जाते. यावेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्नान घातले जाते. परमेश्वराला नवीन वस्त्रे परिधान करून पाळण्यात बसवले जाते आणि भक्तिगीते गात त्याची पूजा केली जाते.

Web Title: Learn how to worship lord krishna on gokul janmashtami nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2022 | 01:40 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • navarashtra news
  • updated news

संबंधित बातम्या

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त
1

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त

पोलिस भरतीसाठी १६ लाख तरुण मैदानात; एका पदासाठी १०८ उमेदवार
2

पोलिस भरतीसाठी १६ लाख तरुण मैदानात; एका पदासाठी १०८ उमेदवार

Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी
3

Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.