Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani News: सुधारित वेतनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित, न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

मुंबई उच्च न्यायालयाने दुय्यम न्यायालयांतील कर्मचार्‍यांना सुधारित वेतनवाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिवाळी साजरी न करण्याचा निर्धारही यावेळी न्यायालयीन कर्मचार्‍यांनी व्यक्त केला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 17, 2026 | 01:38 PM

Follow Us

मुंबई उच्च न्यायालयाने दुय्यम न्यायालयांतील कर्मचार्‍यांना सुधारित वेतनवाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मात्र, २० महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन लघुलेखक संघटना शाखा परभणी, परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट-क, परभणी जिल्हा बेलीफ संघटना आणि परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट-ड या चार संघटनांतील कर्मचार्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. मागण्या मान्य न झाल्यास दिवाळी साजरी न करण्याचा निर्धारही यावेळी न्यायालयीन कर्मचार्‍यांनी व्यक्त केला. या आंदोलनाने न्यायालय परिसर दणाणून गेला.

Follow Us:

Web Title: Parbhani court employees protest over pending salary hike proposal for 20 months warn of diwali boycott

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Parbhani

संबंधित बातम्या

Amravati News: शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी; किरण सरनाईकांविरुद्ध डॉ संगीता शिंदे यांचे बंड!
1

Amravati News: शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी; किरण सरनाईकांविरुद्ध डॉ संगीता शिंदे यांचे बंड!

Kushal Badrike on Atharva Sudame: ‘व्हिडीओवर अपमान करता तोपर्यंत ठीक…’ अथर्व सुदामेवर कुशल बद्रिकेचा संताप; पुढे काय म्हणाला?
2

Kushal Badrike on Atharva Sudame: ‘व्हिडीओवर अपमान करता तोपर्यंत ठीक…’ अथर्व सुदामेवर कुशल बद्रिकेचा संताप; पुढे काय म्हणाला?

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण
3

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण

Famous Actress Pregnant : Oscar विजेत्या अभिनेत्रीच्या घरी पुन्हा गुडन्यूज! ५२व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म
4

Famous Actress Pregnant : Oscar विजेत्या अभिनेत्रीच्या घरी पुन्हा गुडन्यूज! ५२व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.