Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: उरलेल्या भातापासून बनवा क्रिस्पी मंचुरियन, नोट करा झटपट आणि चविष्ट रेसिपी

Leftover Rice Manchurian Recipe: तुम्ही घरच्या घरी उरलेल्या भातापासून चटपटीत मंचुरियन बनवू शकता. ही सोपी रेसिपी नक्की फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 23, 2026 | 08:43 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

अनेकदा रात्री केलेला भात उरतो आणि तो दुसऱ्या दिवशी कसा वापरायचा हा प्रश्न पडतो. अशावेळी उरलेल्या भातापासून स्वादिष्ट आणि कुरकुरीत मंचुरियन तयार करून तुम्ही घरच्यांना एक भन्नाट इंडो-चायनीज डिश सर्व्ह करू शकता. ही रेसिपी चविष्ट तर आहेच, शिवाय कमी वेळात तयार होते. विशेष म्हणजे मुलांनाही ही डिश खूप आवडते. उरलेल्या भाताचा योग्य वापर करून झटपट तयार होणारी ही रेसिपी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा पार्टी स्टार्टरसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. मग ही सोपी रेसिपी नोट करा.

मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

  • २ कप उरलेला भात
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २-३ चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची
  • २ चमचे कॉर्नफ्लोअर
  • १ चमचा मैदा
  • १ चमचा लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स
  • १ चमचा लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल

ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य –

  • २ चमचे तेल
  • ४-५ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
  • १ कांदा
  • १ टोमॅटो
  • २ चमचे टोमॅटो सॉस
  • १ चमचा ग्रीन चिली सॉस
  • १ चमचा सोया सॉस
  • काळी मिरी पावडर
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार

मंचुरियन बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम उरलेला भात मिक्सरमध्ये थोडा बारीक करून एका भांड्यात काढून घ्या. त्यात कांदा, ढोबळी मिरची, कॉर्नफ्लोअर, मैदा, चिली फ्लेक्स, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिश्रण चांगले मळून घ्या. आता त्याचे छोटे गोळे तयार करा. कढईत तेल गरम करून हे गोळे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा परता. त्यानंतर ढोबळी मिरची आणि टोमॅटो घालून काही मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवा. आता टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, काळी मिरी आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा. थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. शेवटी तळलेले मंचुरियन बॉल्स ग्रेव्हीत टाकून ३० सेकंद शिजवा. गरमागरम राईस मंचुरियन तुम्ही फ्राईड राईस किंवा नूडल्ससोबत सर्व्ह करू शकता. वरून स्प्रिंग ऑनियन टाकल्यास चव आणखी वाढते.

Web Title: Leftover rice manchurian recipe easy indo chinese snack at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • indian food

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.