Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा नूडल्स सॅलडचे सेवन, पोट होईल झपाट्याने कमी

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये नूडल्स सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पदार्थाचे तुम्ही नियमित सेवन करू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2025 | 02:33 PM
वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा नूडल्स सॅलडचे सेवन, पोटही होईल झपाट्याने कमी

वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा नूडल्स सॅलडचे सेवन, पोटही होईल झपाट्याने कमी

Follow Us
Follow Us:

Faster Weight Loss Tips  : वजन कमी करताना डाएटमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. प्रोटीनशेक, वेगवेगळ्या फळांचे रस, भाज्या, डायफ्रुट्स इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र या पदार्थांच्या सेवनामुळे काहीवेळा आणखीनच वजन वाढण्याची शक्यता असते. कारण चुकीचा पद्धतीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीरावर अनेक नकरात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे वजन कमी करताना आहारात कमी कॅलरीज आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. वजन कमी करताना कोणत्याही प्रोटीनशेक किंवा सॅलडचे सेवन करण्याऐवजी सॅलडचे सेवन करावे. भाज्यांमध्ये आढळून येणारे गुणकारी घटक शरीरासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना सोप्या पद्धतीमध्ये नूडल्स सॅलेड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही नूडल्स सॅलड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया नूडल्स सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थानी! सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगडाळ टोस्ट

साहित्य:

  • काकडी
  • बीट
  • गाजर
  • शेंगदाणे
  • डाळिंबाचे दाणे
  • मीठ
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • लिंबाचा रस
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत डाळवडा, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ

कृती:

  • नूडल्स सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून त्यांच्या वरील साल काढून घ्या.
  • त्यानंतर काकडी, बीटरुट, गाजर स्लाईझरच्या सहाय्याने बारीक किसून घ्या. स्लाईझरचा वापर केल्यास नूडल्सच्या आकारात लांब भाजी कापली जाईल.
  • मोठ्या वाटीमध्ये किसलेल बीटरुट, गाजर आणि काकडी एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी सॅलडमध्ये चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट आणि शेंगदाणे घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नूडल्स सॅलड. हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळी भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकता.

Web Title: Lose weight faster with noodles salad in your diet a tasty and healthy option

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
2

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
3

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
4

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.