सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत डाळवडा
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सकाळच्या नाश्त्यात हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावा. कारण सकाळच्या वेळी तेलकट किंवा तिखट पदार्थ उपाशी पोटी खाल्यामुळे शरीराला हानी पोहचते, यासोबतच पचनक्रिया बिघडून ऍसिडिटी आणि पित्ताचा त्रास होऊ लागते. या सर्व समस्या उद्भवल्यानंतर संपूर्ण दिवस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात पचनास हलका असलेला पदार्थ खावा. जगभरात साऊथ इंडियन पदार्थ खूप जास्त प्रसिद्ध आहेत. इडली, डोसा, आप्पे इत्यादी पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये डाळवडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले डाळवडे चवीला अतिशय सुंदर आणि कुरकुरीत लागतील.(फोटो सौजन्य – iStock)
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थानी! सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगडाळ टोस्ट
नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थांचे सेवन केल्यास दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय सकाळ सुद्धा अतिशय सकारत्मक ऊर्जांनी भरलेली असते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र असे केल्यामुळे वजन आणखीनच वाढून शरीराला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया डाळवडा बनवण्याची सोपी रेसिपी.
ताज्या द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे? फार सोपी आहे पद्धत; आजच जाणून घ्या