• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Maharashtrian Style Traditional Alu Vadi Recipe Know In Detail

Alu Vadi Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपरिक अळूवडी रेसिपी; जेवणाची चव होईल द्विगुणित

अळू वडी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि चवदार पदार्थ आहे. अळूची पाने, त्यात भरलेले सारण आणि बाहेरील कुरकुरीत आवरण या पदार्थाला आणखीन खास बनवते. अळूवडी फार सोप्या पद्धतीने घरी तयार करता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2025 | 10:58 AM
Alu Vadi Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपरिक अळूवडी रेसिपी; जेवणाची चव होईल द्विगुणित

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अळू वडी हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि लोकप्रिय असा पदार्थ आहे. ही एक साईड डिश असून अळूच्या पानांपासून याला तयार केले जाते. अळूची पाने आणि मसालेदार सारणात भरलेली ही वडी चवीला फार अप्रतिम लागते. याची मसालेदार आणि कुरकुरीत चव सर्वांच्याच आवडीची आहे. काही भागांत याला पातोडी अथवा पत्रोडा असेही म्हटले जाते. अळूवडी नाश्त्याला, डब्यात किंवा जेवणासोबत खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. घरी आलेल्या पाहुण्यांनाही तुम्ही हा पदार्थ सर्व्ह करु शकता.

नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा दही मखाणा, दिवसभर राहालं फ्रेश

अळूवडी फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. अळूच्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आहारतज्ञांच्या मते, अळूवडी मेंदूसाठीही चांगली असते. सणावेळी किंवा कोणत्या खास प्रसंगी तुम्ही हा पारंपारीक पदार्थ घरी तयार करु शकता. यासाठी फार वेळेची गरज लागत नाही. अजूनही जर तुम्ही या पदार्थाचा आस्वाद घेतला नसेल तर एकदा तरी हा पदार्थ घरी नक्की बनवून पाहा. जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

This may contain: there are many pieces of food on the table

साहित्य:

  • अळूची ८–१० मध्यम आकाराची पाने
  • बेसन – १ कप
  • तांदळाचे पीठ – २ टेबलस्पून
  • गूळ – २ टेबलस्पून (किसून)
  • चिंच – १ टेबलस्पून (पाणी घालून कोळून घेतलेली)
  • आलं–लसूण–हिरवी मिरची पेस्ट – २ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • धने–जिरे पूड – १ टीस्पून
  • हिंग – १ चिमूट
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी
  • खोबरं आणि कोथिंबीर – सजावटीसाठी

घरी आलेल्या पाहुण्यांना खाऊ घाला टेस्टी मोनॅको बिस्कीट चाट; 10 मिनिटांची रेसिपी

कृती:

  • अळूवडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम अळूची पाने स्वच्छ धुवा, कोरडी करून त्यांचे देठ काढा आणि पानं उलटी करून ठेवा
  • बेसनाचं मिश्रण तयार करा, यासाठी एका भांड्यात बेसन, तांदळाचं पीठ, गूळ, चिंच कोळ, आलं-लसूण-मिरची पेस्ट, हळद, तिखट, हिंग, धने-जिरे पूड आणि मीठ घालून पाणी घालत घट्टसर पेस्ट बनवा
  • यानंतर आपल्या पान थापवून घ्यायची आहेत, एका अळूच्या पानावर थोडं मिश्रण पसरवा, त्यावर दुसरं पान ठेवा,
  • पुन्हा मिश्रण लावा. असं ४–५ पानं लावून रोल तयार करा
  • हा रोल एका धाग्याने चांगला गुंडाळून घ्या
  • आता गॅसवर एक इडली पात्र ठेवा आणि यात पाणी टाका
  • पाणी उकळले की मग साच्यात रोल ठेवून हा १५–२० मिनिटे चांगला वाफवून घ्या
  • रोल वाफवून झाला की त्याला बाहेर काढा आणि थंड होऊ द्या
  • रोल थंड झाल्यावरच चाकूच्या मदतीने याचे काप करा
  • तयार काप गरम तेलात मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमची अळू वडी तयार आहे
  • तयार वडी एका प्लेटमध्ये काढा, सजावटीसाठी तुम्ही यावर किसलेलं ओलं खोबरं टाकू शकता

Web Title: Maharashtrian style traditional alu vadi recipe know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी
1

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!
2

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!
3

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी
4

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.