Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink: ५ मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार Raw Mango Mojito, शेफ कुणालने सांगितली झटपट तयार होणारी रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडाव्याची जास्त आवश्यकता असते. अशावेळी झटपट तुम्ही कच्च्या कैरीचे मोजितो बनवून पिऊ शकता. यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 10:32 AM
५ मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार Raw Mango Mojito, शेफ कुणालने सांगितली झटपट तयार होणारी रेसिपी

५ मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार Raw Mango Mojito, शेफ कुणालने सांगितली झटपट तयार होणारी रेसिपी

Follow Us
Follow Us:

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची जास्त आवश्यकता असते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळे कोल्ड्रिंक, सरबत किंवा सोडा आणून प्यायला जातो. थंड पेय प्यायल्यानंतर काहीवेळापुरते शरीरात चांगले वाटते, पण पुन्हा एकदा शरीरात उष्णता वाढू लागते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर आतून थंड राहील अशाच पेयांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला थंडगार कच्च्या कैरीचे मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबटगोड चवीची कैरी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे कडक उन्हात कुठेही बाहेर आल्यानंतर झटपट कैरी मोजितो बनवावे. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना चहा देण्याऐवजी मोजितो बनवून पिण्यास द्यावे. गर्मीमध्ये कैरीचं पन्ह, आंब्याचा रस, मँगो फ्रुटी इत्यादी ठराविक पेय कायमच बनवली जातात. पण नेहमीच तेच ठराविक पेय पिण्याऐवजी नवीन काहीतरी बनवून पाहावे. चला तर जाणून घेऊया कैरी मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

आंबट गोड चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटकदार चिंच कँडी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • बर्फाचे तुकडे
  • पुदिन्याची पाने
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • काळे मीठ
  • सोडा
Summer Special : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ही रेसिपी, नारळाच्या मलाईपासून बनवा ‘कोकोनट आईस्क्रिम’

कृती:

  • थंडगार कैरीचे मोजितो बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ पाण्याने धुवून कैरीची साल काढून घ्या. त्यानंतर बारीक बारीक तुकडे करा.
  • टोपात पाणी गरम करून त्यात कैरीचे तुकडे घाला आणि शिजवून घ्या. पाणी पूर्णपणे आटल्यानंतर गॅस बंद करून कैरीचा गर मिक्सरमध्ये टाका.
  • कैरीच्या गरमध्ये साखर आणि पुदिन्याची पाने घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • काचेच्या ग्लासात तयार केलेली पेस्ट घालून त्यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर, लाल तिखट आणि चाट मसाला, काळे मीठ घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि सोडा घालून पिण्यासाठी मोजितो सर्व्ह करा.
  • तयार आहे झटपट बनवलेला थंडगार कैरी मोजितो.

Web Title: Make a chilled raw mango mojito at home in 5 minutes an instant recipe by chef kunal summer drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.