Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक बीट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बीट सँडविच बनवू शकता. हे सँडविच बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: May 01, 2025 | 08:00 AM
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बीट सँडविच

तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बीट सँडविच

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना बीट खायला आवडत नाही. बीटचे नाव घेतल्यानंतर मुलं नाक मुरडतात. पण बीट खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी आवश्यक आहे. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीट खावे. आठवडाभर नियमित बीटचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बीट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याचदा वजन कमी करताना अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात, पण असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया बीट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा थंडगार Strawberry Mojito, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • बीट
  • ब्रेड
  • हिरवी मिरची
  • चिली फ्लेक्स
  • मीठ
  • दही
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • मोहरी
१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप, नाेट करुन घ्या रेसिपी

कृती:

  • बीट सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन त्यात किसून घेतलेले बीट, काकडी, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, आमचूर पावडर टाकून मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची पाने घालून भाजा.
  • तयार केलेली फोडणी बीटच्या मिश्रणात टाकून मिक्स करून घ्या. ब्रेडच्या स्लाइसवर बीटचे मिश्रण लावून वरून दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा.
  • तयार केलेले सँडविच मध्यभागी कापून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बीट सँडविच.

Web Title: Make a nutritious beet sandwich at home in an easy way for breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.