Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा भाजलेल्या लसणाची चटणी, नोट करा पदार्थ

नेहमीच भाज्या खाऊन कंटाळा अल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या लसूणची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 24, 2025 | 03:00 PM
जेवणात झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा भाजलेल्या लसणाची चटणी

जेवणात झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा भाजलेल्या लसणाची चटणी

Follow Us
Follow Us:

जेवायला बसल्यानंतर लहान मुलांसह मोठे सुद्धा भाज्या खाण्याचा नकार देतात. तर काहींना कोणत्याही भाज्या किंवा कडधान्य खायला आवडत नाही. भाज्यांचे नाव ऐकल्यानंतर तोंड मुरडतात. पण असे न करता रोजच्या आहारात पालेभाज्या किंवा इतर हंगामी भाज्यांचे सेवन करावे. भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण आज आम्ही तुम्हाला जेवणात ६तोंडी लावण्यासाठी भाजलेल्या लसूणची सोप्या पद्धतीमध्ये चटणी बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये बनवलेली लसूण चटणी एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल. पालेभाज्या आणि भाज्यांसोबतच आहारात लसूण खाणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कारण लसूण खाल्यामुळे शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. भाकरी किंवा चपातीसोबत लसूण चटणी अतिशय सुंदर लागते. याशिवाय तुम्ही भातामध्ये मिक्स करून सुद्धा लसूण खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत, पावसाळ्यात पचनासाठी ठरेल अतिशय हलका पदार्थ

साहित्य:

  • सुक खोबर
  • लसूण
  • तीळ
  • मीठ
  • लाल तिखट
  • कढीपत्त्याची पाने
  • शेंगदाणे
  • चिंच
  • जिरं
  • तेल
Nagpanchami 2025 : पारंपरिक मिठाईने होईल सण साजरा; घरी बनवा गोडसर ‘पुरणाचे दिंड’

कृती:

  • भाजलेल्या लसूणची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करून त्यात पांढरे तीळ भाजून घ्या. नंतर त्यात सुक खोबर आणि लसूण पाकळ्या व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा.
  • कढईमध्ये तेल गरम करून घेतल्यानंतर त्यात भाजलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, शेंगदाणे आणि जिरं घालून भाजा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेली सर्व साहित्य आणि चिंच, लाल तिखट, मीठ आणि हळद घालून व्यवस्थित बारीक करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भाजलेल्या लसूणची चटणी.

Web Title: Make a quick roasted garlic chutney if you want something spicier in your meal garlic recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • garlic

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.