Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink: उन्हाळ्यात शरीरात वाढलेला थकवा क्षणात होईल दूर! १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत कोकम मॉकटेल

वाढत्या उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठी कोल्ड्रिंक पिण्याऐवजी झटपट घरी तयार केलेले कोकम मॉकटेल पिऊ शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2026 | 11:01 AM
उन्हाळ्यात वाढलेला शरीरात वाढलेला थकवा क्षणात होईल दूर! १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत कोकम मॉकटेल

उन्हाळ्यात वाढलेला शरीरात वाढलेला थकवा क्षणात होईल दूर! १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत कोकम मॉकटेल

Follow Us
Follow Us:

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची खूप जास्त आवश्यकता असते. याशिवाय उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर सतत थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक प्यावेसे वाटते. पण बऱ्याचदा थंड पाणी प्यायल्यानंतर सुद्धा तहान भागात नाही. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे कोणत्याही क्षणी ब्रेन स्ट्रोक, हार्ट स्ट्रोक, उष्माघातामुळे शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विकतचे कोणतेही पेय पिण्याऐवजी घरीब बनवलेले चटपटीत कोकम मॉकटेल प्यावे. यामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. कोकम केवळ शरीरसाठीच नाहीतर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. कोकममध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. उन्हाळ्यात वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोकम मॉकटेल प्यावे. हॉटेल किंवा कॅफेमध्ये जाऊन महागडे मॉकटेल पिण्याऐवजी घरी बनवलेल्या पेयाचा आस्वाद घ्यावा. चला तर जाणून घेऊया कोकम मॉकटेल बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

Food Recipe: मॅगी खाण्याची नवीन पद्धत! संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवा कुरकुरीत स्प्रिंग रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कोकम सिरप
  • मध
  • लाल मिरची
  • लिंबाची पाने
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • तुळशीची पाने
  • सोडा
  • बर्फ
  • मीठ
Summer Drink: कडाक्याच्या उन्हाळ्यात मूड होईल फ्रेश! थकलेल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा कलिंगड सरबत

कृती:

  • चटपटीत कोकम मॉकटेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात लिंबाची पाने, कोथिंबीर, लाल मिरचीचे बारीक तुकडे आणि तुळशीची पाने घालून हलकेसे बारीक करून घ्या.
  • त्यानंतर शेकरमध्ये लिंबाचा रस, मध, कोकम सिरप आणि बर्फाचे खडे, तयार केलेला मसाला घालून मिक्स करा. सर्व साहित्य शेक करून घ्या.
  • ताटात मीठ, लाल तिखट आणि थोडीशी पिठीसाखर घालून एकत्र मिक्स करा. काचेचा ग्लास घेऊन कडांना लिंबाचा रस लावा आणि तयार केलेल्या मसाल्यांच्या मिश्रणात बुडवून घ्या.
  • त्यानंतर त्यात तयार केलेले मिश्रण गाळून घ्या आणि वरून सोडा घाला. सजावटीसाठी पुदिन्याची पाने आणि लिंबाचे काप लावा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चटपटीत कोकम मॉकटेल.

Web Title: Make a spicy kokum mocktail in 10 minutes summer drink benefits of kokum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.