Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवताना वाढेल जिभेची चव! ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत शेंगदाण्याची सुकी चटणी, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला वाटीभर शेंगदाण्याचा वापर करून सुकी चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2026 | 10:04 AM
जेवताना वाढेल जिभेची चव! ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत शेंगदाण्याची सुकी चटणी, नोट करा रेसिपी

जेवताना वाढेल जिभेची चव! ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत शेंगदाण्याची सुकी चटणी, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. कधी पापड बनवून खाल्ला जातो तर कधी जिभेची चव वाढवण्यासाठी लिंबाचे किंवा कैरीचे लोणचं आणून खाल्ले जाते. बऱ्याचदा कामावरून थकून आल्यानंतर भाजी काय बनवावी सुचत नाही. या विचारांमध्ये अर्धा वेळ वाया जातो. अशावेळी एकतर विकतचे पदार्थ आणून खाल्लेले जातात किंवा घरात डाळभात बनवून खाल्लेले जाते. पण आज आम्ही तुम्हाला जेवणाची चव वाढवण्यासाठी वाटीभर शेंगदाण्याची सुकी चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. शेंगदाण्याची सुकी चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. चटणी बनवताना पाण्याचा अजिबात वापर करू नये. यामुळे चटणी खराब होण्याची जास्त शक्यता असते. शेंगदाणा चटणी तुम्ही लहान मुलांच्या डब्यात किंवा इतर वेळी जेवणात खाण्यासाठी सुद्धा देऊ शकता. चला तर जाणून घेऊया शेंगदाण्याची सुकी चटणी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळचा नाश्त्यात करा हेल्दी पदार्थ! १० मिनिटांमध्ये मसूर डाळीपासून बनवा कुरकुरीत खमंग आप्पे, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • शेंगदाणे
  • लाल तिखट
  • मीठ
  • लसूण
  • जिरं
  • कढीपत्ता
कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळीथाची पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत

कृती:

  • शेंगदाण्याची सुकी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये शेंगदाणे घालून लालसर होईपर्यंत भाजा. शेंगदाणे कायमच मंद आचेवर भाजावे.
  • शेंगदाणे भाजल्यानंतर थंड करून मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि लसूण पाकळ्या टाकून जाडसर चटणी वाटा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि कढीपत्त्याची पाने घालून तयार केलेले मिश्रण ओता.
  • मंद आचेवर चटणी व्यवस्थित भाजल्यानंतर चटणी काढून घ्या आणि थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यात भरून ठेवा.
  • तयार केलेली सुकी शेंगदाण्याची चटणी गरमागरम भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता.

Web Title: Make a tangy spicy dry peanut chutney in just 5 minutes simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
1

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
2

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
3

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
4

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.