Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील

Crispy Dish : भेंडीची भाजी जेव्हा कुरकुरीत शैलीत बनवून खाल तेव्हा याच्या चवीने फक्त लहान मुलेच काय तर मोठेही होतील खुश. आज आपण क्रिस्पी भेंडी कशी तयार करायची याची एक भन्नाट रेसिपी जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2026 | 03:27 PM
Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील

Follow Us
Follow Us:
  • भेंडीची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
  • परंतु प्रत्येकाला ही भाजी खायला फार आवडत नाही.
  • अशात तुम्ही वेगळ्या पद्धतीने या भाजीला तयार करु शकता.
भेंडी ही अनेकांच्या घरात नियमित बनणारी भाजी असली तरी ती वेगळ्या पद्धतीने बनवली तर तिची चव आणखी खुलते. कुरकुरीत आणि मसालेदार क्रिस्पी भेंडी हा असा पदार्थ आहे जो साध्या जेवणालाही खास बनवतो. डाळ-भात, पोळी आणि पराठ्यासोबत साईड डिश म्हणूनही ही भेंडी अप्रतिम लागते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

क्रिस्पी भेंडी बनवताना भेंडीतील चिकटपणा योग्य पद्धतीने कमी करणे खूप महत्त्वाचे असते. बेसन, तांदळाचे पीठ आणि मसाल्यांचा हलका कोट दिल्यामुळे भेंडीला सुंदर टेक्स्चर मिळते. ही रेसिपी कमी वेळात तयार होते आणि तिचा खमंग सुगंध संपूर्ण घरात पसरतो. विशेष म्हणजे ही भेंडी डीप फ्राय किंवा कमी तेलातही बनवता येते.

साहित्य

  • 250 ग्रॅम भेंडी
  • 2 मोठे चमचे बेसन
  • 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचा हळद
  • 1/2 चमचा धणे-जिरे पूड
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • चिमूटभर ओवा
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी किंवा शॅलो फ्रायसाठी
  • थोडासा लिंबाचा रस
Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब

कृती

  • सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करा. नंतर तिचे लांब पातळ तुकडे कापा.
  • एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, ओवा आणि मीठ एकत्र करा.
  • कापलेली भेंडी मसाल्यात घालून हलक्या हाताने मिक्स करा. आवश्यक वाटल्यास काही थेंब तेल आणि लिंबाचा रस घाला.
  • कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम असावे जेणेकरून भेंडी कुरकुरीत होईल.
  • थोडीथोडी भेंडी तेलात सोडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा. जास्त हलवू नका.
  • तळलेली भेंडी टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • गरमागरम क्रिस्पी भेंडी वरून चाट मसाला किंवा थोडं लिंबू पिळून सर्व्ह करा.
  • ही भेंडी चपातीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा. तुम्ही स्नॅक्स म्हणूनही चहासोबत याला खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.
 

Web Title: Make crispy bhendi in just 10 minutes recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी
1

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी
2

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक
3

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
4

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.