Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चहासोबत गरामागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही मसाला कॉर्न चीज कटलेट बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2026 | 08:00 AM
पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर गरमागरम चहासोबत सगळ्यांचं काहींना काही चमचमीत आणि मसालेदार पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. सकाळच्या नाश्त्यात विविध पदार्थ बनवले जातात. चहासोबत अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे कुरकुरीत कांदाभजी. पण नेहमीच कांदाभजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही मसाला कॉर्न चीज कटलेट बनवू शकता. या पदार्थाचे नाव जरी मोठे असले तरी बनवण्यासाठी अतिशय सोपा आणि झटपट तयार होणारा आहे. मक्याचे दाणे चवीसोबत शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदे होतात. पावसाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मक्याची कणीस उपलब्ध असतात. काहींना शिजवलेला मका आवडतो तर काहींना भाजलेला मका खायला खूप जास्त आवडतो. गोड चवीच्या दाण्यांपासून बनवलेले कटलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया मसाला कॉर्न चीज कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट हेल्दी मसालेदार ओट्स, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

साहित्य:

  • मक्याचे दाणे
  • बटाटे
  • चीज
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
  • ब्रेडक्रम्ब्स
  • कॉर्नफ्लोअर
  • चाट मसाला
  • गरम मसाला
नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मसाला कॉर्न चीज कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात मक्याचे कणीस आणि बटाटे पाणी घालून शिजण्यासाठी ठेवा. कुकरच्या ३ शिट्या काढून घ्या.
  • शिजवून घेतलेले मक्याचे दाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर बारीक वाटून मोठ्या वाटीमध्ये काढा.
  • त्यानंतर त्यात मॅश केलेला बटाटा घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, काळी मिरी, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिश्रण जास्त ओलसर वाटल्यास त्यात मक्याचे पीठ घालावे. तयार केलेल्या मिश्रणाचे कटलेट बनवून किसून घेतलेले चीज घाला आणि कटलेट बनवून घ्या.
  • ब्रेड क्रम्बमध्ये तयार केलेले कटलेट घोळवून कढईमधील तेलात दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मसाला कॉर्न चीज कटलेट. हा पदार्थ सॉससोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: Make crispy masala corn cheese cutlets to enjoy with tea during the monsoon easy food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

दूध, खव्याचा वापर न करता उपवासासाठी बनवा खोबरं शेंगदाण्याची बर्फी! १५ दिवस व्यवस्थित टिकून राहील पदार्थ
1

दूध, खव्याचा वापर न करता उपवासासाठी बनवा खोबरं शेंगदाण्याची बर्फी! १५ दिवस व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

श्रावणातील सणांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा भाजलेल्या चण्यांचे मलाईदार पेढे, विकतचे गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून
2

श्रावणातील सणांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा भाजलेल्या चण्यांचे मलाईदार पेढे, विकतचे गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून

Shravan Special Recipe: ५ मिनिटांमध्ये उपवासासाठी खास बनवा वरीच्या तांदळाचे घावण, नोट करा रेसिपी
3

Shravan Special Recipe: ५ मिनिटांमध्ये उपवासासाठी खास बनवा वरीच्या तांदळाचे घावण, नोट करा रेसिपी

Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा
4

Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.