Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

लहान मुलांच्या डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही चिकन चीज सँडविच बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2026 | 08:00 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

Follow Us
Follow Us:

सकाळच्या धावपळीमध्ये इतर कामांसोबतच लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीचा डबा बनवणे खूप कठीण काम आहे. कारण लहान मुलं कायमच पालेभाज्या किंवा कडधान्य खाण्यास नकार देतात. जेवणाच्या डब्यात मुलांना कायमच चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच पराठा, इडली डोसा किंवा चपाती भाजी खाऊन मुलं कंटाळून जातात. अशावेळी मुलं कायमच विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्यास देणे मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या आवडीचे चिकन चीज सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चिकन खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चिकन पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. चिकन चीज सँडविच केवळ मुलांच्या डब्यासाठीच नाहीतर घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. यामुळे लवकर भूक लागणार नाही आणि पोट सुद्धा भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया चिकन चीज सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

साहित्य:

  • चिकन
  • ब्रेड
  • चीज
  • शिमला मिरची
  • कांदा
  • चिली फ्लेक्स
  • ओरिगानो
  • बटर
  • टोमॅटो
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • कोबी
झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चिकन चीज सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट टाकून भाजा.
  • त्यानंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेले चिकन टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून चिकन व्यवस्थित शिजवा.
  • चिकन शिजल्यानंतर ते थंड करून चिकनमधील हाडे वेगळी करून चिकनचे बारीक बारीक तुकडे करा.
  • मोठया वाटीमध्ये चिकन, कांदा शिमला मिरची, बारीक केलेला कोबी घेऊन व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • तयार केलेल्या मिश्रणात ओरिगानो, चिलीफ्लेक्स, काळीमिरी पावडर आणि मेयॉनीज, आवडीनुसार चीज टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • ब्रेडच्या स्लाईवर तयार केलेले मिश्रण ठेवून एकसमान पसरवा आणि वरून पुन्हा एकदा दुसरा ब्रेड ठेवा.
  • तवा गरम करून त्यावर तयार केलेले सँडविच ठेवून बाजूने बटर टाका आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चिकन चीज सँडविच. हा पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे.

Web Title: Make delicious chicken cheese sandwiches for kids box in minutes kids will be happy after seeing the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.