सकाळचा नाश्ता होईल आणखीनच मजेदार! सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा मसाला भरलेली स्टफ्ड इडली
दिवसाची सुरुवात आनंदायी आणि उत्साहाने होण्यासाठी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय नाश्ता कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवनवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसाला भरलेली स्टफ्ड इडली बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. बऱ्याचदा लहान मुलं घरात आवडीचा नाश्ता नसेल तर बाहेरील पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण कायमच तिखट आणि तेलकट पदार्थाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आवडीनुसार त्यांना घरीच वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवून खाण्यास द्यावेत. तुम्ही बनवलेली मसाला इडली घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया मसाला इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
हलका, कुरकुरीत आणि आरोग्यदायी… गुजराती स्टाईलमध्ये बनवा ‘मसाला मेथी खाखरा’