Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ज्वारीची उकड, लसूणच्या फोडणीतील पदार्थ आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

नाश्त्यात कायमच तेच ठरविक पदार्थ खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाची उकड बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 30, 2025 | 10:36 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ज्वारीची उकड

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ज्वारीची उकड

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली डोसा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. नाश्त्यात तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते नाश्त्यात बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सतत बाहेरच्या तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाची उकड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय ज्वारीच्या पिठात असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. जेवणात नियमित ज्वारीच्या भाकरीचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाची उकड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

मोजक्याच साहित्यामध्ये बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी हराभरा पनीर, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी

साहित्य:

  • ज्वारीचे पीठ
  • तेल
  • आलं लसूण
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • मोहरी
  • जिरं
  • हळद
  • लाल तिखट
  • ताक
  • मीठ
  • कोथिंबीर
पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा हॉटेल स्टाईल मसाला पापड; कुरकुरीत मसालेदार चव जी सर्वांना करेल खुश

कृती:

  • ज्वारीच्या पिठाची उकड बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ घेऊन त्यात आवश्यकतेनुसार ताक ओतून मिक्स करून घ्या.
  • ताक मिक्स केल्यानंतर त्यात अजिबात गुठळ्या ठेवू नये. त्यानंतर त्यात चमचाभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • कढईमधील गरम तेलात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालून भाजा. त्यानंतर लसूण आणि किसून घेतलेलं आलं घालून हलकेसे परतवून घ्या.
  • त्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि हिंद घालून तयार केलेले ज्वारीच्या पिठाचे मिश्रण ओतून घ्या. त्यानंतर चमच्याने मिश्रण सतत मिक्स करत राहा.
  • तयार केलेले मिश्रण काहीवेळा झाकण मारून ठेवा. एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्ता घाला. तयार केलेली फोडणी ज्वारीच्या उकडवर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ज्वारीच्या पिठाची उकड. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make delicious jawar ukkad for breakfast simple food recipe benefits of eating jawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.