Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांदूळ डाळीचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये नाश्त्यासाठी बनवा लुसलुशीत व्हेजिटेबल इडली! नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मिक्स व्हेजिटेबल इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येकालाच आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2025 | 10:07 AM
तांदूळ डाळीचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये नाश्त्यासाठी बनवा लुसलुशीत व्हेजिटेबल इडली

तांदूळ डाळीचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये नाश्त्यासाठी बनवा लुसलुशीत व्हेजिटेबल इडली

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच कायम वेगवेगळे पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थांचे कमी कमी सेवन करावे. कारण उपाशी पोटी तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हलके आणि चविष्ट पदार्थ खावेत. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळजी घेताना अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मऊ लुसलुशीत व्हेजिटेबल इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. दक्षिण भारतात इडली हा पदार्थ सर्वच घरांमध्ये बनवला जातो. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेली चविष्ट इडली चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया लुसलुशीत व्हेजिटेबल इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मसालेदार साबुदाणा खिचडी, नेहमीपेक्षा लागेल वेगळी आणि भन्नाट चव

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • दही
  • इनो
  • पाणी
  • गाजर
  • शिमला मिरची
  • कोबी
  • हिरवी मिरची
  • आलं
  • मीठ
  • तेल
सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत ‘मसाला मिरची’; जाणून घ्या रेसिपी

कृती:

  • लुसलुशीत व्हेजिटेबल इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात दही आणि थोडस पाणी घालून मिक्स करा. १० ते १५ मिनिटं तयार केलेले मिश्रण बाजूला ठेवून द्या. यामुळे पीठ व्यवस्थित फुगून येईल.
  • त्यानंतर तयार केलेल्या पिठात गाजर, कोबी, ढोबळी मिरची, आले आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • इडली व्यवस्थित फुगण्यासाठी त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले इडलीचे बॅटर चमच्याने मिक्स करा.
  • इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात तयार केलेले बॅटर ठेवून इडली वाफवण्यासाठी ठेवा. १० ते १५ मिनिटं इडली वाफवण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली लुसलुशीत व्हेजिटेबल इडली. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Make delicious vegetable idli for breakfast in an easy way without using rice dal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
1

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
2

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
3

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
4

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.