• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Spicy Sago Khichdi At Home Simple Food Recipe Cooking Tips

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मसालेदार साबुदाणा खिचडी, नेहमीपेक्षा लागेल वेगळी आणि भन्नाट चव

कायमच तुम्ही हिरव्या मिरचीमधील साबुदाणा खिचडी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला तिखट मसाल्याचा वापर करून साबुदाणा खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मसालेदार तिखट साबुदाणा खिचडी

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मसालेदार तिखट साबुदाणा खिचडी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही टेस्टी आणि चमचमीत खायला हवं असतं. उपवासाच्या दिवशी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालून साबुदाणा खिचडी बनवली जाते. सर्वच घरांमध्ये उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची खीर बनवली जाते. पण कायमच हिरव्या मिरचीमधील साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही लाल मसाल्याचा वापर करून साबुदाणा खिचडी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत. कमीत कमी साहित्यात झटपट तुम्ही खिचडी बनवू शकता. खिचडी बनवण्यासाठी आधल्या रात्री साबुदाणे भिजत घालावेत. यामुळे साबुदाणे व्यवस्थित भिजले जातात आणि जास्त चिकट किंवा रबरासारखे होत नाहीत. चला तर जाणून घेऊया मसालेदार साबुदाणे खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार… अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल ‘चिकन घी रोस्ट’

साहित्य:

  • भिजवलेले साबुदाणे
  • बटाटा
  • लाल तिखट
  • मीठ
  • शेंगदाण्याचा कूट
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • जिरं
  • तूप
कार्तिकी एकादशीच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा शेंगदाण्याचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

कृती:

  • मसालेदार साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, साबुदाणे आधल्या रात्री स्वच्छ साफ करून पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी त्यातील पाणी काढून टाका.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरं, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकून चवीनुसार मीठ घाला.
  • बटाटा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट आणि आवश्यकतेनुसार लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेली साबुदाणा खिचडी व्यवस्थित मिक्स करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसालेदार साबुदाण्याची खिचडी. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make spicy sago khichdi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल
1

कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी
2

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी
3

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील ‘हे’ प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड
4

भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील ‘हे’ प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नॉस्टॅल्जियाचा तडका! रंबा होsss… व्हायरल गाण्यावर थिरकली ओरिजिनल डान्सर, 45 वर्षांनंतरही तोच जोश पाहून चाहते घायाळ; Video Viral

नॉस्टॅल्जियाचा तडका! रंबा होsss… व्हायरल गाण्यावर थिरकली ओरिजिनल डान्सर, 45 वर्षांनंतरही तोच जोश पाहून चाहते घायाळ; Video Viral

Feb 03, 2026 | 10:26 AM
US Iran Nuclear Talks : इराण झुकलं? भीषण तणावानंतर अमेरिकेशी चर्चेस तयार; तुर्कीत रंगणार कूटनीती

US Iran Nuclear Talks : इराण झुकलं? भीषण तणावानंतर अमेरिकेशी चर्चेस तयार; तुर्कीत रंगणार कूटनीती

Feb 03, 2026 | 10:21 AM
ICC च्या माजी अधिकाऱ्याने बीसीसीआयच्या निर्णयावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित! एका चुकीमुळे तीन देशांचे करोडोंचे नुकसान…

ICC च्या माजी अधिकाऱ्याने बीसीसीआयच्या निर्णयावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित! एका चुकीमुळे तीन देशांचे करोडोंचे नुकसान…

Feb 03, 2026 | 10:18 AM
3 फेब्रुवारीला होतोय रूचक राजयोगाचा संयोग, मेष-कन्या राशीसह 5 राशी ठरणार विशेष भाग्यवान

3 फेब्रुवारीला होतोय रूचक राजयोगाचा संयोग, मेष-कन्या राशीसह 5 राशी ठरणार विशेष भाग्यवान

Feb 03, 2026 | 10:17 AM
Stock Market Today: ट्रम्प निर्णयाने बाजारात सकारात्मक ‘लाट’;  गुंतवणूकदारांसाठी हे शेअर्स ठरणार फायदेशीर

Stock Market Today: ट्रम्प निर्णयाने बाजारात सकारात्मक ‘लाट’;  गुंतवणूकदारांसाठी हे शेअर्स ठरणार फायदेशीर

Feb 03, 2026 | 10:17 AM
Jay Pawar emotional post:  ‘मी तुम्हाला मिठीत घेऊन…’; जय पवारांची वडिल अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट

Jay Pawar emotional post: ‘मी तुम्हाला मिठीत घेऊन…’; जय पवारांची वडिल अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट

Feb 03, 2026 | 10:15 AM
Nagpur Crime: नुकताच PG ला प्रवेश आणि…; नागपूर मेडिकलच्या तरुण निवासी डॉक्टरची आत्महत्या

Nagpur Crime: नुकताच PG ला प्रवेश आणि…; नागपूर मेडिकलच्या तरुण निवासी डॉक्टरची आत्महत्या

Feb 03, 2026 | 10:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.