• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Spicy And Tasty Masala Mirchi Recipe In Marathi

सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत ‘मसाला मिरची’; जाणून घ्या रेसिपी

Masala Mirchi Recipe : साध्या जेवणातही दोन घास जास्तीचे खाल, झटपट घरी बनवा चटकेदार मसाला मिरची. जुन्या काळापासून चालत आलेली ही रेसिपी तुमच्या जेवणाची चव वाढवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 02, 2025 | 09:51 AM
सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत 'मसाला मिरची'; जाणून घ्या रेसिपी

फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कमी वेळेतच तयार होईल मसाला मिरची
  • डाळ भातासोबत तर याची चव फारच छान लागेल
  • मिरचीची ही रेसिपी तुमचं मन जिंकेल

भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांचा सुवास आणि चवीचा खास संगम आढळतो. तिखट, मसालेदार आणि सुगंधी पदार्थांच्या चाहत्यांसाठी ‘मसाला मिरची’ ही रेसिपी म्हणजे एक अप्रतिम चवदार भेट आहे. पारंपारिक मराठी जेवणात ही डिश भात, पोळी, भाकरी किंवा अगदी दह्यासोबतही अप्रतिम लागते. विशेष म्हणजे, मसाला मिरची बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि ही डिश लंच बॉक्ससाठीही उत्तम पर्याय आहे. ही डिश बनवताना वापरल्या जाणाऱ्या भाजलेल्या मसाल्यामुळे मिरचीची चव अधिक उठून दिसते. जर तुम्हाला थोडेसे तिखट पण सुगंधी काही खायचे असेल, तर ही मसाला मिरची नक्की करून बघा.

जेवणाची मजा आणखीनच वाढेल, मसालेदार स्टफिंग अन् खमंग चवीने भरलेली ‘भरली मिरची’; 10 मिनिटातच तयार होईल रेसिपी

साहित्य:

  • हिरव्या मिरच्या – 10 ते 12 (मध्यम आकाराच्या, तिखटपणा आपल्या आवडीनुसार)
  • शेंगदाणे – 2 टेबलस्पून
  • खवलेला नारळ – 2 टेबलस्पून
  • जिरे – 1 टीस्पून
  • धणे – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • चिंच – ½ टीस्पून (ऑप्शनल)
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 2 टेबलस्पून
  • मोहरी – ½ टीस्पून
  • हिंग – चिमूटभर

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मसालेदार साबुदाणा खिचडी, नेहमीपेक्षा लागेल वेगळी आणि भन्नाट चव

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून त्यांचे देठ कापून घ्या. नंतर प्रत्येक मिरचीला मधोमध एक चीरा द्या पण पूर्ण फोडू नका.
  • एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात शेंगदाणे, धणे, जिरे आणि खवलेला नारळ टाका. हे सर्व मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • भाजलेले साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाका आणि त्यात मीठ, हळद, लाल तिखट आणि चिंच घालून जाडसर वाटून घ्या. हा मिरचीचा मसाला तयार आहे.
  • प्रत्येक मिरचीमध्ये हा तयार मसाला भरून घ्या.
  • एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी व हिंग टाका.
  • नंतर तयार भरलेल्या मिरच्या सावधपणे तेलात घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. मध्ये मध्ये
  • मिरच्या पलटवा जेणेकरून त्या सर्व बाजूंनी समान शिजतील.
    सुमारे 8-10 मिनिटांनी मसाला मिरची छान शिजून तयार होईल. गरम भाकरी, पोळी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
  • कमी तिखट मिरच्या वापरल्यास सर्वांना आवडेल.
  • मसाल्यात थोडी सुक्की कोथिंबीर घातल्यास सुगंध वाढतो.
  • ही मसाला मिरची दोन दिवस फ्रिजमध्ये ठेवली तरी चविष्ट लागते.
  • मसाला मिरची ही डिश साध्या जेवणाला झणझणीत आणि खास बनवते. तिचा सुगंध आणि चव प्रत्येक घासात घरगुती पारंपारिकतेची आठवण करून देतो.

Web Title: Spicy and tasty masala mirchi recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • chili
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

जेवणाची मजा आणखीनच वाढेल, मसालेदार स्टफिंग अन् खमंग चवीने भरलेली ‘भरली मिरची’; 10 मिनिटातच तयार होईल रेसिपी
1

जेवणाची मजा आणखीनच वाढेल, मसालेदार स्टफिंग अन् खमंग चवीने भरलेली ‘भरली मिरची’; 10 मिनिटातच तयार होईल रेसिपी

Egg Recipe : तुम्ही कधी अंडा तवा फ्राय खाल्ला आहे का? नसेल तर ही आगळीवेगळी झणझणीत रेसिपी कुटुंबाला नक्की खाऊ घाला
2

Egg Recipe : तुम्ही कधी अंडा तवा फ्राय खाल्ला आहे का? नसेल तर ही आगळीवेगळी झणझणीत रेसिपी कुटुंबाला नक्की खाऊ घाला

Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार… अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल ‘चिकन घी रोस्ट’
3

Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार… अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल ‘चिकन घी रोस्ट’

बिर्याणी लव्हर्स असाल तर कर्नाटकची फेमस ‘चिकन डोने बिर्याणी’ ट्राय करायलाही हवी! रेसिपी जाणून घ्या
4

बिर्याणी लव्हर्स असाल तर कर्नाटकची फेमस ‘चिकन डोने बिर्याणी’ ट्राय करायलाही हवी! रेसिपी जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राजधानी दिल्लीची हवा बनतीये आणखी विषारी; हवेची गुणवत्ता पोहोचली ‘गंभीर’ स्थितीवर…

राजधानी दिल्लीची हवा बनतीये आणखी विषारी; हवेची गुणवत्ता पोहोचली ‘गंभीर’ स्थितीवर…

Nov 02, 2025 | 09:47 AM
सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत ‘मसाला मिरची’; जाणून घ्या रेसिपी

सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत ‘मसाला मिरची’; जाणून घ्या रेसिपी

Nov 02, 2025 | 09:45 AM
IND A vs SA A Test : दुखापतीनंतर परतलेला ऋषभ पंतची बॅट चालली, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला हरवण्याच्या मार्गावर!

IND A vs SA A Test : दुखापतीनंतर परतलेला ऋषभ पंतची बॅट चालली, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला हरवण्याच्या मार्गावर!

Nov 02, 2025 | 09:40 AM
कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती, केस होतील दाट

कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती, केस होतील दाट

Nov 02, 2025 | 09:38 AM
Dharashiv Crime: तुळजापूर तालुक्यात भर चौकात कुऱ्हाडीने तरुणावर वार, जागीच झाला मृत्यू, काय घडलं नेमकं?

Dharashiv Crime: तुळजापूर तालुक्यात भर चौकात कुऱ्हाडीने तरुणावर वार, जागीच झाला मृत्यू, काय घडलं नेमकं?

Nov 02, 2025 | 09:28 AM
SRK Birthday Special: शाहरुख खान कधीच का हरत नाही? अभिनेत्याने कसे आहेत इतके पैसे आणि टॅलेंट ?

SRK Birthday Special: शाहरुख खान कधीच का हरत नाही? अभिनेत्याने कसे आहेत इतके पैसे आणि टॅलेंट ?

Nov 02, 2025 | 09:02 AM
Women’s World Cup Final चा अंतिम सामना मोफत कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर माहिती

Women’s World Cup Final चा अंतिम सामना मोफत कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर माहिती

Nov 02, 2025 | 08:59 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Nov 01, 2025 | 07:15 PM
Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nov 01, 2025 | 07:06 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Nov 01, 2025 | 06:49 PM
Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Nov 01, 2025 | 06:43 PM
Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Nov 01, 2025 | 06:32 PM
Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

Nov 01, 2025 | 06:26 PM
Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Nov 01, 2025 | 02:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.