Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभराचा थकवा होईल मिनिटांमध्ये गायब! घरी आल्यानंतर झटपट बनवा फ्रेश गोड लेमन सोडा, शरीरात राहील थंडावा

कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त तहान लागते. अशावेळी तुम्ही झटपट फ्रेश लेमन सोडा बनवून पिऊ शकता. हा सोडा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2026 | 10:30 AM
दिवसभराचा थकवा होईल मिनिटांमध्ये गायब! घरी आल्यानंतर झटपट बनवा फ्रेश गोड लेमन सोडा, शरीरात राहील थंडावा

दिवसभराचा थकवा होईल मिनिटांमध्ये गायब! घरी आल्यानंतर झटपट बनवा फ्रेश गोड लेमन सोडा, शरीरात राहील थंडावा

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यात प्रत्येकाला थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. कारण सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि डिहायड्रेशन वाढते. अशावेळी वेगवेगळी पेय आणून प्यायली जातात. कधी सोडा तर कधी थंडगार आईस्क्रीम आणून खाल्ले जाते. पण नेहमीच तेच पदार्थ पिण्याऐवजी नवीन पदार्थ नक्की ट्राय करून पहा. आज आम्ही तुम्हाला कडाक्याच्या उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर झटपट तयार होणारा फ्रेश लेमन सोडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्यात लिंबू किंवा लिंबाचा वापर करून बनवलेल्या पेयांच्या आहारात समावेश करावा. कारण यामुळे शरीरात निर्माण झालेली विटामिन सी आणि पाण्याची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. लिंबाचा आंबटपणा, साखरेचा गोडवा आणि सोड्याच्या चवीमुळे लेमन सोडा आणखीनच सुंदर लागतो. पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना चहा देण्याऐवजी फ्रेश लेमन सोडा बनवून प्यायला द्यावा. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया फ्रेश लेमन सोडा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special : आंब्यांचा सीजन संपायच्या आत घरी बनवा ‘मँगो रसमलाई’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

साहित्य:

  • लिंबाचा रस
  • साखर
  • खाण्याचा सोडा
  • थंड पाणी
  • काळे मीठ
  • बर्फाचे तुकडे
  • पुदिन्याची पाने
Food Recipe: १० मिनिटांमध्ये बनवा खमंग आणि कुरकुरीत शेवगा फ्राय, गरमागरम भातासोबत लगेच चविष्ट पदार्थ

कृती:

  • फ्रेश लेमन सोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, लिंब स्वच्छ धुवून मध्यभागी कापून दोन तुकडे करा.
  • त्यानंतर वाटीमध्ये लिंबाचा रस काढून घ्या. लिंबाचा रस काढताना त्यातील बिया वेगळ्या करून घ्या. यामुळे पेय पिताना कोणताही त्रास होणार नाही.
  • त्यानंतर लिंबाच्या रसात साखर, काळे मीठ आणि आवश्यकता वाटल्यास साधे मीठ घालून चमच्याने मिक्स करा.
  • साखर पूर्णपणे विरघल्यानंतर लेमन सिरप तयार होईल. हे सिरप तुम्ही नंतर सुद्धा वापरू शकता.
  • काचेच्य ग्लासात बर्फाचे तुकडे घाला. त्यानंतर तयार केलेले लेमन सिरप आणि पुदिन्याची पाने घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात खाण्याचा सोडा घालून हळूहळू सोडा वॉटर ओतून मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेला फ्रेश लेमन सोडा. हा सोडा प्यायल्यानंतर ऍसिडिटी आणि पचनाच्या इतर त्रासांपासून सुटका मिळेल.

Web Title: Make fresh sweet lemon soda immediately after coming home summer special drink lemon soda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • lemon juice
  • summer drink

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.