Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये क्रिमी मखाणा खीर बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 02, 2026 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर

Follow Us
Follow Us:

मखाणा शरीरासाठी सुपरफूड मानला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आहारात मखाणाचे सेवन करतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तरुण वयात हाडांच्या वाढलेल्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. मखाणामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात अनेकांना काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही मखाणा खीर बनवू शकता. सुका मेवा आणि मखाणा शरीराला खूप जास्त पोषण देतात. नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मखाणापासून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चला तर जणूं घेऊया क्रिमी मखाणा खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

साहित्य:

  • मखाणा
  • दूध
  • साखर
  • सुका मेवा
  • चारोळी
  • तूप
  • वेलची पावडर
  • केशर
नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • क्रिमी मखाणा खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करा आणि त्यात मखाणा घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर पुन्हा एकदा तुपात काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे चव सुंदर लागते.
  • मखाणा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर पावडर बनवा. मखाणा जास्त बारीक करू नये.
  • मोठ्या टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून दूध उकळवून घ्या.
  • दूध घट्ट झाल्यानंतर त्यात आवडीनुसार साखर किंवा गुळाची पावडर मिक्स करा. मिश्रण घट्टसर झाल्यानंतर त्यात मखाणा पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात सुका मेवा आणि केशर काड्या घालून खीरला उकळी काढा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली क्रिमी मखाणा खीर. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make healthy tasty and creamy makhana kheer quickly in 10 minutes simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.