Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी टेस्टी नाचणीच्या पौष्टिक वड्या, नोट करून घ्या रेसिपी

नाचणी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. नाचणीचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाचणीची वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 18, 2025 | 11:14 AM
उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी टेस्टी नाचणीच्या पौष्टिक वड्या

उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी टेस्टी नाचणीच्या पौष्टिक वड्या

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच लहान मुलांना शाळेला सुट्ट्या असतात. सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलं घरी असल्यानंतर त्यांना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी खाण्यास काय द्यावं? असे अनेक प्रश्न सतत पालकांच्या मनात येत असतात. नाश्त्यात नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास दिले जातात. पण तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सतत सेवन केल्यामुळे लहान मुलांची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्यास द्यावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाचणीचे वडी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.(फोटो सौजन्य – iStock)

वर्षभर टिकणारे लसूण लोणचं सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, भाकरी चपातीसोबत लागेल चविष्ट

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • दूध
  • तूप
  • भाजलेले रवा
  • गुळाची पावडर
  • वेलची पावडर
  • ड्रायफ्रूट
संकष्टी चतुर्थीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा वरीच्या तांदळाचे डोसे, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • नाचणीचे वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, नाचणीचे पीठ चाळून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये दूध घेऊन त्यात नाचणीचे पीठ मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवा. कढईमध्ये तूप गरम करून त्यात रवा भाजून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये पुन्हा एकदा तूप टाकून त्यात केलेले मिश्रण टाकून वरून भाजून घेतलेला रवा टाका. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात गुळाची पावडर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • ताटाला तूप लावून त्यावर नाचणीचे मिश्रण व्यवस्थित थापून घ्या. 5 मिनिटं झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने वड्या कापून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नाचणीची वडी.

Web Title: Make healthy tasty nutritious ragi vadi at home for kids in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.