संकष्टी चतुर्थीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा वरीच्या तांदळाचे डोसे
संकष्टी चतुर्थीचा उपवास महिलांसह पुरुष देखील करतात. उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी इत्यादी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही वरीच्या तांदुळाचे डोसे बनवून खाऊ शकता. उपवास किंवा इतर दिवशी नेहमीच पौष्टिक नाश्ता करावा. कारण उपवासाच्या दिवशी शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन आणि पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया वरीच्या तांदळाचे डोसे बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी
विना ओव्हन घरी बनवा मार्केटसारखा Cheesecake; फार सोपी आहे रेसिपी