Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सँडविच, ५ मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी व्हेजिटेबल सँडविच बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हे सँडविच खाल्ल्यानंतर पोट भरलेले राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2026 | 09:50 AM
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सँडविच, ५ मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सँडविच, ५ मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना कायम पडतो. नाश्त्यात लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी टेस्टी व्हेजिटेबल सॅंडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सँडविच खायला खूप जास्त आवडते. पण बऱ्याचदा लहान मुलांसह मोठेसुद्धा भाज्या खाण्यास नकार देतात. त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या खाण्यास द्यावेत. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. सँडविच तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी नाश्त्यात खाण्यासाठी बनवू शकता. यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया हेल्दी व्हेजिटेबल सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

साहित्य:

  • ब्रेड
  • काकडी
  • टोमॅटो
  • कांदा
  • बीट
  • शिमला मिरची
  • हिरवी चटणी
  • काळीमिरी पावडर
  • चाट मसाला
  • बटर
  • चीज
कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने

कृती:

  • हेल्दी व्हेजिटेबल सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. यामुळे सँडविचची चव सुंदर लागेल.
  • मोठ्या वाटीमध्ये चिरून घेतलेल्या भाज्या घेऊन त्यात हिरवी चटणी घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
  • तुमच्याकडे चिंच गुळाची चटणी उपलब्ध असल्यास ती सुद्धा मिक्स करू शकता. यामुळे पदार्थाला सुंदर चव येईल.
  • ब्रेडच्या स्लाइसवर सॉस लावून त्यावर भाज्यांचे तयार केलेले मिश्रण घालून वरून दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा.
  • तवा गरम करून त्यावर बटर टाका आणि तयार केलेले सँडविच दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे पदार्थाची चव चांगली लागेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हेल्दी व्हेजिटेबल सँडविच.

Web Title: Make healthy vegetable sandwiches for breakfast in the morning rush delicious in 5 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.