Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीमध्ये घरी बनवा कडुलिंबाची चटणी, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा शक्तिशाली पदार्थ

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरात कडुलिंबाच्या पानांची चटणी बनवली जाते. ही चटणी चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया कडुलिंब गुळाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 17, 2026 | 08:00 AM
गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीमध्ये घरी बनवा कडुलिंबाची चटणी, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा शक्तिशाली पदार्थ

गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीमध्ये घरी बनवा कडुलिंबाची चटणी, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा शक्तिशाली पदार्थ

Follow Us
Follow Us:

हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून होते. यंदाच्या वर्षी १९ मार्चला गुढीपाडवा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी पाडाव सण साजरा केला जातो. यादिवशी घरात गुढी उभारून विधिवत पूजा केली जाते आणि गुढीला गोड पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच घरात कडुलिंबाची चटणी सुद्धा बनवली जाते. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते, यकृताचे आरोग्य, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य, दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. आपल्यातील अनेकांना कडुलिंबाची पाने खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही कडुलिंबाच्या पानांची चटणी बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. कडुलिंबाचे पाने चावून खाल्ल्यास शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते आणि गुळामधील लोह, जस्त आणि सेलेनियम युक्त घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून कडुलिंब गुळाची चटणी बनवून खावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Summer Special : सीजनच्या कैऱ्या आल्या बाजारात, वेळ कसली पाहता आजच घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘मुरांबा’

साहित्य:

  • कडुलिंबाची पाने
  • गूळ
  • चिंच कोळ
  • काळीमिरी
  • जिरं
  • मीठ
  • ओवा
केरळचा पारंपरिक पदार्थ: फास्ट फूड खाण्याऐवजी आहारात करा पंकांजीचे सेवन, उन्हाळ्यात शरीराला होतील फायदे

कृती:

  • कडुलिंबाच्या पानांची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कडुलिंबाची पाने, गूळ, चिंच कोळ, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून चटणी वाटून घ्या.
  • आवश्यकता वाटल्यास चटणी बनवताना त्यात थोडस पाणी घालावे. जास्त पाणी घातल्यास चटणी पातळ होऊ शकते.
  • तयार केलेल्या चटणीचे छोटे छोटे गोळे करून लहान मुलांसह घरातील इतर सगळ्यांचं खाण्यास द्यावेत.
  • गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून कडुलिंब गुळाची चटणी बनवली जाते. या चटणीच्या सेवनामुळे शरीराला सुद्धा फायदे होतात.

Web Title: Make homemade neem chutney in a traditional way a powerful immunity booster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Gudi Padwa

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.