Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप! सर्दी खोकल्यापासून मिळेल कायमची सुटका

थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात तुम्ही मिक्स व्हेज सूप बनवू शकता. हा पदार्थ शरीरात उष्णता कायम टिकवून ठेवतो. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 03, 2025 | 11:35 AM
वाढत्या थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप!

वाढत्या थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप!

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडगार वातावरणात सगळ्यांचं सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांचा सामना करावा. वारंवार सर्दी खोकला झाल्यानंतर घशात खवखव, सुका खोकला, नाकातून पाणी येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये उष्ण आणि शरीरात ऊबदारपणा टिकून राहील अशा पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गरमागरम मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी मुलांना वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. हिवाळ्यात बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला विटामिन, मिनरल्स आणि फायबर इत्यादी अनेक आवश्यक घटक मिळतात. त्यामुळे शरीराला पोषण देण्यासाठी पालेभाज्या आणि इतर फळ भाज्यांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast, कमीत कमी साहित्यात तयार होईल पदार्थ

साहित्य:

  • गाजर
  • बीटरूट
  • काळीमिरी पावडर
  • लसूण
  • आलं
  • मीठ
  • बटाटा
  • कांदा
  • टोमॅटो
  • सूप
  • कोथिंबीर
  • हिरवे मटार
भाजी खायचा कंटाळा आला आहे मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुळीथ पीठ भरून बनवलेली मिरची फ्राई, नोट करा रेसिपी

कृती:

  • मिक्स व्हेज सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. सूप बनवताना त्यात बटाटा घातल्यास सूपला घट्टपणा येतो आणि पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला आलं आणि लसूण घालून सोनेरी होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या आणि शिजवून घेतलेला बटाटा, मटार घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भाज्यांना एक वाफ आल्यानंतर त्यात गरम केलेले पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. सूपला एक उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून उकळी काढा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिक्स व्हेज सूप.

Web Title: Make hot mix veggie soup for breakfast in the growing cold winter special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’
1

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ
2

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी
3

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’
4

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.