संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast
संध्याकाळच्या वेळी प्रत्येकालाच भूक लागते. दिवसभर काम करून थकल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. नेहमीच वडापाव, शेवपुरी, कांदाभजी इत्यादी तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा येतो. वारंवार तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पीनट बटर फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा भूक लागल्यानंतर तुम्ही झटपट बनवू शकता. पीनट बटर केवळ पदार्थाची चव वाढवण्यासाठी नाहीतर शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी ठरते. सकाळच्या नाश्त्यात पीनट बटरचे सेवन केल्यास कमी झालेले वजन झपाट्याने वाढण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया पीनट बटर फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’






