Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ मिनिटांमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत ओनियन रिंग्ज, नोट करून घ्या चविष्ट रेसिपी

छोटी मोठी भूक लागल्यानंतर नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही ओनियन रिंग्ज बनवू शकता. ओनियन रिंग्ज चवीला अतिशय सुंदर लागतात. घाईगडबडीमध्ये काय बनवावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही ओनियन रिंग्ज बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2025 | 10:46 AM
१५ मिनिटांमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत ओनियन रिंग्ज

१५ मिनिटांमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत ओनियन रिंग्ज

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर लहान मुलं घरी असतात. काहीवेळा मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी काहींना काही चमचमीत आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नेहमीच बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे लहान मुलांसह मोठ्यांच्या सुद्धा आरोग्यासाठी चांगले नाही. तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना नेहमी घरचे पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला १५ मिनिटांमध्ये हॉटेल स्टाईल ओनियन रिंग्ज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ओनियन रिंग्ज लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया ओनियन रिंग्ज बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नेहमीची तीच दालखिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘चविष्ट पालक खिचडी’

साहित्य:

  • कांदा
  • मैद्याचे पीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • पाणी
  • कॉर्न फ्लावर
  • काळीमिरी पावडर
  • ब्रेड क्रम्स
यंदाच्या विकेंडला घरी बनवा फायबरयुक्त चिकन कटलेट; फार सोपी आणि झटपट आहे रेसिपी

कृती:

  • ओनियन रिंग्ज बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याची साल काढून कांदा गोलाकार आकारात कापून घ्या. जेणेकरून कांद्याच्या गोलाकार चकत्या पडतील.
  • मोठ्या वाटीमध्ये मैदा, मक्याचे पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. नंतर त्यात लाल तिखट, काळीमिरी पावडर आणि हळद टाकून मिक्स करा.
  • त्यात केलेल्या पिठात आवश्यकतेनुसार पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. पीठ भिजवताना त्यात जास्त पाणी घालू नये.
  • तयार करून घेतलेल्या पिठात चमचाभर गरम तेल टाकून मिक्स करा. नंतर कांद्याचे रिंग पिठात बिडवून पुन्हा एकदा ब्रेड क्रम्समध्ये टाका.
  • कढईतील गरम तेलात काड्यांचे रिंग्ज दोन्ही बाजूने तळून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ओनियन रिंग्ज.

Web Title: Make hotelstyle crispy onion rings at home in 15 minutes easy food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.