(फोटो सौजन्य – Pinterest)
विकेंडचा दिवस जवळ येतोय, अशात तुम्हीही जर विकेंडसाठी एक खास आणि चवदार रेसिपीच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या कामाची ठरू शकते. नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास आज आम्ही चिकन कटलेटची चविष्ट आणि झटपट अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते आणि चवीलाही फार छान लागते. इव्हिनिंग स्नॅकिंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
संध्याकाळच्या चहासोबत जर तुम्हाला निरोगी आणि चविष्ट नाश्ता मिळाला तर नाश्त्याचा आनंद द्विगुणीत होतो. फायबरयुक्त चिकन कटलेट हा प्रथिने आणि फायबरने समृद्ध असलेला एक आरोग्यदायी पर्याय आहे, जो कमी तेलात शॅलो फ्राय करून बनवला जातो. लहान मुलंच काय तर घरातील मोठेही याच्या चवीने खुश होतील आणि तुमची प्रशंसा करू लागतील. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
5 मिनिटांतच तयार होईल कांद्याची ही स्पेशल भाजी; त्वरित नोट करा रेसिपी
कृती