Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप्पाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा मटार बटाट्याची रस्सा भाजी, नोट करून घ्या रेसिपी

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूणचा वापर न करता तुम्ही मटार बटाट्याची रस्सा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 01, 2025 | 08:00 AM
बाप्पाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा मटार बटाट्याची रस्सा भाजी

बाप्पाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा मटार बटाट्याची रस्सा भाजी

Follow Us
Follow Us:

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांदा लसूणचा वापर केला जातो. कांदा लसूण शिवाय जेवणाची चव चांगली लागत नाही. पण गणपती बाप्पाच्या नैवेद्याला किंवा इतर कोणत्याही उपवासाच्या दिवशी कांदा लसूणचा वापर न करता जेवण बनवले जाते. नैवेद्याच्या जेवणात कांदा लसूणचा वापर अजिबात केला जात नाही. अशावेळी नेमकी कशी भाजी बनवावी? असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कांदा लसूणचा वापर न करता नैवेद्यासाठी मटार बटाटा रस्सा भाजी बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली रस्सा भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. कमीत कमी साहित्यामध्ये अनेक कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेले जेवण सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया मटार बटाटा रस्सा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

Gauri Pujan 2025 : गौरी पूजनाच्या ताटात हे पदार्थ आवर्जून असायलाच पाहिजेत; माहिती नसेल तर वेळीच माहिती करून घ्या

साहित्य:

  • मटार
  • बटाटा
  • हिरव्या मिरच्या
  • काळीमिरी
  • आलं
  • कढीपत्ता
  • जिरं
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • टोमॅटो
  • कसुरी मेथी
  • मीठ
  • कोथिंबीर
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चविष्ट ड्रायफ्रूट खीर, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

कृती:

  • मटार बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून घ्या. गरम तेलात जिरे, मोहरी, तेजपत्ता, लाल मिरची, हिंग, हळद घालून सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्या.
  • मसाले भाजून झाल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित टोमॅटो भाजून घ्या. टोमॅटोच्या पेस्टला तेल सुटल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे कमी होईल.
  • त्यानंतर त्यात बटाटा घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाले, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मसाले तेलात भाजून घ्या.
  • मसाले भाजल्यानंतर त्यात मटार टाकून मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून मटार शिजवून घ्या.
  • मटार शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी वरून पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मटार बटाटा रस्सा भाजी. हा पदार्थ नैवेद्याच्या ताटात वाढण्यासाठी अतिशय उत्तम आहे.

Web Title: Make instant peas potato gravy without using onion garlic for bappa naivedya traditional indian curry recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.