Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा केळीच्या पानात भाजलेला बांगडा, नोट करा रेसिपी

कोकणात बनवलेले जाणारे पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतात. चला तर जाणून घेऊया कोकणी पद्धतीमध्ये केळीच्या पानात भाजलेला बांगडा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 11, 2026 | 03:38 PM
दुपारच्या जेवणासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा केळीच्या पानांत भाजलेला बांगडा

दुपारच्या जेवणासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा केळीच्या पानांत भाजलेला बांगडा

Follow Us
Follow Us:

कोकणी माणसाचे आवडते खाद्य पदार्थ म्हणजे भात आणि मासे. कोकणातील प्रत्येक घरात मासे अतिशय आवडीने खाल्ले जाते. जेवणाच्या ताटात जर मासे नसतील तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. नेहमीच जेवणात तेच शाहाकारी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही कोकणी पद्धतीमध्ये केळीच्या पानात भाजलेला बांगडा बनवू शकता. भाजलेला बांगडा गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत अतिशय सुंदर लागतो. तसेच घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही केळीच्या पानामध्ये भाजलेला बांगडा बनवू शकता. केळीच्या पानांची पारंपरिक चव मनाला अगदी तृप्त करून टाकते. मांसाहारी लोकांसाठी केळीच्या पानांतील बांगडा अतिशय उत्तम पर्याय आहे. या पद्धतीने तुम्ही इतरही मासे बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

बेसनाचा नाही यंदा घरी बनवा तांदळाचा चिला, याची कुरकरीत आणि खमंग चव नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

साहित्य:

  • ताजा बांगडा
  • लाल तिखट मसाला
  • हळद
  • मीठ
  • कोकम
  • मीठ
  • आलं लसूण पेस्ट
  • कढीपत्त्याची पाने
  • कोथिंबीर
  • केळीचे पान
लोणच्यापेक्षा लागेल भारी चव! गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा आंबट तिखट कैरीचा ठेचा, नोट करा रेसिपी

कृती:

  • केळीच्या पानातील भाजलेला बांगडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताजे बांगडे स्वच्छ साफ करून पोटातील घाण काढून घ्या. त्यानंतर तीन वेळा बांगडे पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या.
  • त्यानंतर ताज्या बांगड्यावर आंबट कोकम सरबत लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे माशांचा उग्र वास कमी होण्यास मदत होते आणि चव चांगली लागते.
  • छोट्या वाटीमध्ये आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात पुन्हा एकदा थोडस कोकम सरबत घालून व्यवस्थित मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण बांगड्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा.
  • केळीच्या पानांचे तुकडे करून त्यात बांगडा ठेवा आणि व्यवस्थित चारही बाजूने पॅक करा.
  • तवा गरम करून त्यावर थोडस तेल टाका आणि केळीच्या पानांतील बांगडा ठेवून दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजून घ्या.
  • तयार आहे कोकणी पद्धतीमध्ये बनवलेला केळीच्या पानांतील भाजलेला बांगडा.

Web Title: Make konkani style banana leaf wrapped grilled mackerel for lunch easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • kokan

संबंधित बातम्या

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
1

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
2

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
3

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
4

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.