Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्पेशल चॉकलेट फज,चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी

नेहमीच डार्क चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेट खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही लोणावळा स्पेशल चॉकलेट फज घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2025 | 10:58 AM
१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्पेशल चॉकलेट फज

१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्पेशल चॉकलेट फज

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते, चॉकलेटचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला खूप जास्त पाणी सुटते. चॉकलेट खाणे आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट किंवा सुक्या मेव्याचा वापर करून चॉकलेट बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला लोणावळा स्पेशल चॉकलेट फज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चॉकलेट फज हा लोणावळ्यातील अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. कोणत्याही वेळी चॉकलेट फज खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हा पदार्थ बनवू शकता. बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात साखरेचा इतर हानिकारक पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणून सोप्या पद्धतीमध्ये १० मिनिटात चॉकलेट फज बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

शिल्लक राहिलेल्या चपात्या वातड होतात? मग सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा

साहित्य:

  • अक्रोड
  • खजूर
  • पनीर
  • कॉफी पावडर
  • व्हॅनिला इसेंन्स
  • डार्क कोको पावडर
  • डार्क चॉकलेट बार
  • मीठ
kokani Recipe: कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चमचमीत चविष्ट अळूचं फदफदं, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चॉकलेट फज बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करून त्यावर अक्रोड भाजून घ्या. थंड झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केलेले अक्रोड, पाण्यात भिजवलेले खजूर, पनीर, व्हॅनिला इसेंन्स, कॉफी पावडर, कोको पावडर इत्यादी सर्व पदार्थ टाकून बारीक वाटून घ्या.
  • मोठ्या ट्रे किंवा ताटाला तूप किंवा बटर लावून घ्या आणि वरून तयार केलेले मिश्रण ओतून व्यवस्थित सेट करा. त्यानंतर ३ ते ४ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
  • त्यानंतर फ्रिजमधील चॉकलेट बाहेर काढून त्यावर सुका मेवा टाकून पुन्हा एकदा फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार केलेले चॉकलेट फज फिरजमधून काढून तुम्हाला हवे त्या आकारात कापून तुकडे करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चॉकलेट फज.

Web Title: Make lonavala special chocolate fudge at home in 10 minutes simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.