• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Alu Fadfad At Home Aluchi Patal Bhaji Recipe Kokani Recipe

kokani Recipe: कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चमचमीत चविष्ट अळूचं फदफदं, नोट करून घ्या रेसिपी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणात रानभाज्या मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातात. त्यात अतिशय आवडीने बनवली भाजी म्हणजे अळूचं फदफदं. हा पदार्थ भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2025 | 02:50 PM
कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चमचमीत चविष्ट अळूचं फदफदं

कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चमचमीत चविष्ट अळूचं फदफदं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणात अनेक वेगवेगळ्या रानभाज्या येतात. रानभाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यातील सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे अळू. आळूच्या पानांचा वापर करून भाजी, अळू वडी आणि इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अळूची पान काढून त्यापासून अळूचं फडफड बनवलं जात. कोकणात या भाजीला विशेष महत्व आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर अळूची भाजी बनवली जाते. अळूच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अळूचं फडफड तांदळाची गरमागरम भाकरी आणि मऊ भातासोबत अतिशय चविष्ट लागते. अळूचं फदफदंहा शब्द ऐकून सगळ्यांचं हसू येते, पण हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर आणि चटकदार लागतो. चला तर जाणून घेऊया अळूचं फदफदं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चहा मलाई टोस्ट, सोशल मीडियावरील व्हायरल रेसिपी

साहित्य:

  • अळूची पान
  • लसूण
  • शेंगदाणे
  • मका
  • वाल
  • मीठ
  • कोकम
  • लाल तिखट
  • हळद
  • कढीपत्त्याची पाने
  • मोहरी
    तेल
    हिरवी मिरची
स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा रवाळ कलाकंद, नोट करून स्वादिष्ट गोड पदार्थ

कृती:

  • अळूचं फदफदं बनवण्यासाठी सर्वप्रथम, अळूची पाने स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर पाने धुवून बारीक चिरा. अळूची पाने साफ करताना हातांना तेल किंवा कोकम लावणे गरजेचे आहे. अन्यथा हातानं खाज येण्याची शक्यता असते.
  • स्वच्छ धुवून घेतलेला अळू कुकरच्या भांड्यात टाकून त्यात मक्याचे मोठे मोठे तुकडे आणि अर्धा वाटी शेंगदाणे, वाल टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या ५ शिट्ट्या काढा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून भाजून घ्या.
  • नंतर त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून मसाला भाजा. नंतर त्यात शिजवून घेतलेला अळू टाकून वरून चवीनुसार मीठ टाका.
  • अळू शिजल्यानंतर त्यात दोन ते तीन चमचे कोकम आगळ टाकून व्यवस्थित अळूला उकळी काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं अळूचं फदफदं. हा पदार्थ मऊ भातासोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make alu fadfad at home aluchi patal bhaji recipe kokani recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • kokan

संबंधित बातम्या

डब्यासाठी नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग राजस्थानी पद्धतीमध्ये झटपट बनवा ‘दही मिरची’
1

डब्यासाठी नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग राजस्थानी पद्धतीमध्ये झटपट बनवा ‘दही मिरची’

मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर होईल गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित प्या गाजर स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी
2

मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर होईल गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित प्या गाजर स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

31st Party Special : वर्षाचा शेवट करा रंगतदार! बाहेरून कशाला आता तंदूरशिवाय घरीच बनवा ‘स्मोकी तंदुरी चिकन’
3

31st Party Special : वर्षाचा शेवट करा रंगतदार! बाहेरून कशाला आता तंदूरशिवाय घरीच बनवा ‘स्मोकी तंदुरी चिकन’

चिकन मटण खायला अजिबात आवडत नाही? मग घरच्या घरी झटपट बनवा मशरूम फ्राईड राईस, नोट करून घ्या रेसिपी
4

चिकन मटण खायला अजिबात आवडत नाही? मग घरच्या घरी झटपट बनवा मशरूम फ्राईड राईस, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गुपचूप पार पडले असीम मुनीरच्या कन्येचे लग्न; पुतण्याच बनला जावई; जाणून घ्या कोण आहे अब्दुल रहमान?

गुपचूप पार पडले असीम मुनीरच्या कन्येचे लग्न; पुतण्याच बनला जावई; जाणून घ्या कोण आहे अब्दुल रहमान?

Dec 31, 2025 | 11:02 AM
एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Dec 31, 2025 | 10:49 AM
Dinvishesh : व्लादिमीर पुतिन यांनी स्वीकारली रशियाची धुरा; जाणून घ्या 31 डिसेंबरचा इतिहास

Dinvishesh : व्लादिमीर पुतिन यांनी स्वीकारली रशियाची धुरा; जाणून घ्या 31 डिसेंबरचा इतिहास

Dec 31, 2025 | 10:46 AM
PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट

Dec 31, 2025 | 10:40 AM
‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड

Dec 31, 2025 | 10:38 AM
जानेवारी–मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी राहील खास, दृष्टि राजयोगाच्या प्रभावामुळे करिअर, पैसा आणि सन्मानात होईल वाढ

जानेवारी–मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी राहील खास, दृष्टि राजयोगाच्या प्रभावामुळे करिअर, पैसा आणि सन्मानात होईल वाढ

Dec 31, 2025 | 10:31 AM
मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा ‘गव्हाचे सामोसे’, कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी

मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा ‘गव्हाचे सामोसे’, कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी

Dec 31, 2025 | 10:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM
Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Dec 30, 2025 | 07:12 PM
Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Dec 30, 2025 | 07:00 PM
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.