Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला कान्हासाठी बनवा मथुरेचे प्रसिद्ध पेढे! जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

Mathura Peda Recipe: जन्माष्टमीला लाडक्या कान्हासाठी नैवेद्य काय बनवायचा, असा प्रश्न अनेकांना पडतो. कृष्णाला दुग्धजन्य पदार्थ आणि पेढे आवडत असल्याने मथुरेचे पेढे नैवेद्याला ठेवले जातात. मात्र मथुरेतून दरवर्षी पेढे आणणे शक्य नसल्याने आता घरच्या घरी मथुरा-वृंदावनसारखे पेढे बनवता येणार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 04, 2026 | 03:07 PM
Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जन्माष्टमीसाठी घरच्या घरी मथुरेचे पेढे बनवता येणार.
  •  पेढे तयार करण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ लागतो.
  • साखर, मिल्क पावडर, दूध, तूप आणि सुकामेवा हे प्रमुख साहित्य.
Mathura Peda Recipe for Janmashtami: जन्माष्टमीला लाडक्या कान्हाला नैवेद्य काय बनावयचं असा प्रश्न नेहमीच पडतो. कृष्णाला दूध, दही असे दुग्धजन्य पदार्थ खूप आवडतात. कृष्णाला पेढे खूप आवडतात म्हणून मथुरेचे पेढे नैवेद्याला ठेवले जातात.  मात्र दरवर्षी मथुरेतून पेढे आणणे शक्य होत नाही. आता मात्र तुम्ही देखील घरच्या घरी मथुरा-वृंदावनचे पेढे बनवू शकता. हे पेढे तयार होईला अर्धा तास देखील लागत नाही. कसे ते वाचा साहित्य आणि कृती.

साहित्य

साखर – २ कप
पाणी – अर्धा कप
तूप – ४ ते ५ चमचे
मिल्क पावडर – २ कप
दूध – अर्धा कप
सजावटीसाठी- थोडे बारीक कापलेले सुकामेवा

कृती

तगार बनवणे

सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवा. त्यात २ कप साखर आणि अर्धा कप पाणी टाका. मध्यम आचेवर साखर विरघळेपर्यंत हलवत राहा. साखरेला उकळी आली आणि वर फेस आला की त्यात एक चमचा तूप टाका. आता गॅस बंद करा आणि ते मिश्रण सारखं हलवत राहा. थोड्या वेळाने ते कोरडं, पांढरं होईल. यालाच तगार म्हणतात.

दुसरी स्टेप – मिल्क पावडर भाजणे

आता दुसरी कढई घ्या, त्यात ४ चमचे तूप टाका. तूप गरम झालं की त्यात २ कप मिल्क पावडर टाका. गॅस एकदम मंद ठेवा आणि मिल्क पावडर भाजून घ्या. सारखं हलवत राहा नाहीतर जळेल. त्याचा रंग थोडा बदलून हलका तपकिरी झाला की गॅस बंद करा.

तिसरी स्टेप – दोन्ही मिक्स करणे

ती कढई गॅसवरून खाली उतरवा. त्यात आत्ता बनवलेला १ कप तगार टाका. दोन्ही मिश्रण एकजीव करून घ्या. व्यवस्थित मिक्स करा म्हणजे गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. हाताला थोडं तूप लावा म्हणजे चिकटणार नाही.

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

शेवटची स्टेप – पेढे वळणे

मिश्रण थोडं कोमट झालं की त्याचे छोटे छोटे गोळे करा. गोळ्याला मधोमध अंगठ्याने थोडं दाबा म्हणजे पेढ्याचा आकार येईल. वरून काजू-बदामाचे काप लावा. थोडं दाबा म्हणजे ते पडणार नाहीत.झाले! तुमचे मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे मथुरा स्टाईल पेढे तयार आहेत. हे पेढे कान्हाला नैवेद्य म्हणून दाखवा आणि घरच्यांना खाऊ घाला. बाहेरच्या पेढ्यांपेक्षा घरचे पेढे जास्त भारी लागतात.

श्रीकृष्णाचे नामकरण कोणी केले? 

महर्षी गर्गाचार्य यांनी कृष्णाचे नाव ठेवले . त्यांना गर्ग मुनी म्हणून पण ओळखतात. ते यादव कुळाचे कुलगुरू होते. त्यामुळे नवीन बाळाचे नाव ठेवण्याचा अधिकार त्यांचाच होता. पण ही गोष्ट साधी सरळ नव्हती. यामागे एक मोठी गुप्तता होती. आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल. कंसाने देवकी आणि वासुदेवाला कारागृहात टाकले होते. आणि त्यांच्या सात मुलांना मारले होते. Mathura Peda Recipe:

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं …

Web Title: Make mathura style pedas at home in just 30 minutes this janmashtami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • food
  • lifestlye tips
  • lifesytle news

संबंधित बातम्या

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा
1

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा

Vegetable Storage Tips: कोणत्या फळभाज्या फ्रीज मध्ये ठेवाव्यात आणि कोणत्या ठेऊ नयेत? जाणून घ्या ही गरजेची गोष्ट
2

Vegetable Storage Tips: कोणत्या फळभाज्या फ्रीज मध्ये ठेवाव्यात आणि कोणत्या ठेऊ नयेत? जाणून घ्या ही गरजेची गोष्ट

Obesity and Back Pain: मणक्यांची काळजी घ्या! वाढत्या वजनामुळे स्पाईनवर होणाऱ्या परिणामांबद्दल तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
3

Obesity and Back Pain: मणक्यांची काळजी घ्या! वाढत्या वजनामुळे स्पाईनवर होणाऱ्या परिणामांबद्दल तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी
4

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.