Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीत शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पौष्टिक मल्टीग्रेन डोसा, नोट करून घ्या जाळीदार डोशाची सोपी रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी आहारात मिक्स धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मल्टीग्रेन डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 02, 2025 | 10:31 AM
थंडीत शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पौष्टिक मल्टीग्रेन डोसा

थंडीत शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पौष्टिक मल्टीग्रेन डोसा

Follow Us
Follow Us:

थंड वातावरणात शरीरसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. हातापायांमध्ये वाढलेला वेदना, अशक्तपणा, थकवा इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. याशिवाय हाडांसंबंधित वेदना वाढून शरीराला हानी पोहचते. त्यामुळे हिवाळ्यात शरीरात उष्णता टिकून रराहील अशाच पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच कायम वेगवेगळे पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमी तेच ठराविक पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मल्टीग्रेन डोसा बनवू शकता. हा डोसा बनवण्यासाठी वेगवेगळ्या डाळी आणि कडधान्यांचा वापर केला जातो. ज्वारी, नाचणी, ओट्स, मूगडाळ, उडीदडाळ इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मल्टीग्रेन डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या थंडीत शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक अळीवची खीर, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • उडीद डाळ
  • मुगडाळ
  • हिरवे मूग
  • चणा डाळ
  • मेथी दाणे
  • इडली राईस
  • ओट्स
  • क्विओना
  • नाचणी
  • पोहे
Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’

कृती:

  • मल्टीग्रेन डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये उडदाची डाळ, हिरवे मूग, चवळी आणि मेथी दाणे घालून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर त्यात दोन ग्लास पाणी घालून सर्व साहित्य भिजत ठेवा.
  • दुसऱ्या वाटीमध्ये इडली राईस, क्विओना, नाचणी, ओट्स स्वच्छ पाण्याने धुवून त्यात पाणी घालून १० तास भिजत घालून ठेवा.
  • भिजवलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा. डोसा पीठ तयार करताना त्यात थोडस पाणी घालावे.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. तवा गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तव्यावर तेल पसरवून डोसाचे पीठ घालून एकसमान पसरवा. त्यानंतर बाजूने तेल घालून दोन्ही बाजूने डोसा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मल्टीग्रेन डोसा. हा डोसा खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Make nutritious multigrain dosa for breakfast to increase body strength in winter easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
1

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
2

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
3

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.