• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Winter Recipe How To Make Chyawanprash At Home

Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’

Chyawanprash Recipe : आवळा, वेलची, दालचिनी... अशा अनेक औषधी घटकांचा वापर करून च्यवनप्राश तयार केले जाते. यातील गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करतात आणि शरीर बळकट बनवण्यास मदत करतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 02, 2025 | 09:30 AM
Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध 'च्यवनप्राश'

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. या ऋतूत हवामानात अनेक बदल घडून येतात, ज्यामुळे आपले आरोग्य सतत बिघडू लागते. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप असे आजार फार सामान्य आहेत. यासाठी पुन्हा पुन्हा रुग्णालय गाठायची गरज नाही तर घरीच सोपे उपाय करण्याची आवश्यतकता आहे. लहानपणी आपण सर्वांनी च्यवनप्राश खाल्ला असेल. यात अनेक आयुर्वेदिक घटक आढळून येतात ज्यामुळे याचे सेवन शरीराला बळकट बनवण्यास मदत करतात.

अजिबात कडवट होणार नाहीत मेथीचे लाडू! या सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हेल्दी चविष्ट लाडू, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

च्यवनप्राश हा आयुर्वेदातील अत्यंत प्रसिद्ध, रोगप्रतिरोधक शक्ती वाढवणारा आणि शरीराला सर्वांगीण पोषण देणारा एक उत्तम उपाय मानला जातो. बाजारातील च्यवनप्राश चविष्ट असला तरी त्यामध्ये साखर आणि जास्त जतन करणारे घटक (preservatives) असू शकतात. त्यामुळे घरी बनवलेला च्यवनप्राश अधिक शुद्ध, नैसर्गिक आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. आवळा या सुपरफूडमुळे शरीराला व्हिटॅमिन C, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्सची उत्तम मात्रा मिळते. चला तर मग घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने पौष्टिक च्यवनप्राश कसा बनवायचा ते जाणून घेऊया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करून घ्या.

साहित्य

  • 500 ग्रॅम आवळा
  • 2 मोठे चमचे देसी तूप
  • आवश्यकतेनुसार गूळ किंवा मध
  • 1 छोटा चमचा वेलची पावडर
  • ½ छोटा चमचा दालचिनी पावडर
  • ½ छोटा चमचा कोरडं आलं पावडर
  • ½ छोटा चमचा पिंपळी पावडर
  • ¼ छोटा चमचा काळी मिरी पावडर
कृती 
  • सर्वप्रथम आवळे नीट धुवून प्रेशर कुकरमध्ये घाला आणि 2–3 शिट्ट्या येईपर्यंत उकळून घ्या. नंतर पूर्ण थंड होऊ द्या.
  • थंड झालेल्या आवळ्याच्या गुठळ्या काढा. नंतर मिक्सरमध्ये दरदरा पेस्ट तयार करा. पाण्याचा वापर करू नये.
  • एका जाड बुडाच्या कढईत देसी तूप गरम करा.
  • गरम तुपात आवळ्याची पेस्ट घाला आणि मध्यम आचेवर सतत हलवत भाजा.
  • पेस्टचा रंग हलका तपकिरी होऊ लागला की पुढील टप्पा सुरु करा.
  • आवळा पेस्ट चांगली भाजल्यावर त्यात वितळवलेला गूळ घाला. (मध वापरत असाल तर गॅसची फ्लेम
    बंद केल्यावरच मध घाला.) मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
  • मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यात वेलची, दालचिनी, कोरडं आलं, पिंपळी आणि काळी मिरी पावडर घालून नीट मिसळा.
  • गॅस बंद करा आणि पूर्ण थंड झाल्यावर स्वच्छ, कोरड्या बरणीत च्यवनप्राश भरून ठेवा.
वाढत्या थंडीत शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक अळीवची खीर, नोट करून घ्या रेसिपी

वापरण्याची पद्धत

दररोज सकाळी आणि रात्री 1–2 चमचे च्यवनप्राश दूध किंवा कोमट पाण्यासह घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऊर्जा टिकून राहते. घरी बनवलेला हा च्यवनप्राश स्वादिष्ट, पौष्टिक आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे. यातील आयुर्वेदिक घटक शरीराला बळकट बनवण्यास मदत करतात.

Web Title: Winter recipe how to make chyawanprash at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Winter Care
  • Winter recipe

संबंधित बातम्या

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी
1

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी

बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा
2

बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा ‘ब्रेड ऑम्लेट टोस्ट’
3

Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा ‘ब्रेड ऑम्लेट टोस्ट’

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार
4

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

Jan 18, 2026 | 02:35 AM
जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

Jan 18, 2026 | 12:30 AM
Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Jan 17, 2026 | 11:23 PM
फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

Jan 17, 2026 | 10:11 PM
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

Jan 17, 2026 | 09:39 PM
Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Jan 17, 2026 | 09:29 PM
DC vs RCB WPL 2026 LIVE : RCB ने दिल्ली कॅपिटल्सच्या 166 धावांवर रोखले! मानधना आर्मीसमोर 167 धावांचे लक्ष्य; शफाली चमकली

DC vs RCB WPL 2026 LIVE : RCB ने दिल्ली कॅपिटल्सच्या 166 धावांवर रोखले! मानधना आर्मीसमोर 167 धावांचे लक्ष्य; शफाली चमकली

Jan 17, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM
Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Jan 17, 2026 | 07:32 PM
MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Jan 17, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.