Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

आंबट तिखट चवीचे दक्षिण भारतीय पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये वन पॉट रस्सम राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2026 | 08:00 AM
साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

दक्षिण भारतीय पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. हे पदार्थ केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. इडली, मेदुवडा, डोसा, रस्सम यांसारख्या अनेक पदार्थ दक्षिण भारतात बनवले जातात. दक्षिण भारतीय पदार्थ बनवताना चिंच, गूळ आणि तांदूळ, उडीद डाळीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर किचनमध्ये जास्त काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही. कमीत कमी वेळात झटपट तयार होणारे आणि सहज पचन होणारे पदार्थ आवर्जून बनवले जातात. तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ वाढते आणि अपचन होऊन ऍसिडिटीचा त्रास वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये अतिशय साधे आणि चविष्ट पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये वन पॉट रस्सम राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. चला तर जाऊन घेऊया वन पॉट रस्सम राईस बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग ‘कलिंगडाचा ज्यूस’, रेसिपी नोट करा

साहित्य:

  • तांदूळ
  • तूरडाळ
  • काळीमिरी पावडर
  • जिरं
  • कढीपत्ता
  • लाल सुकी मिरची
  • लसूण
  • तेल
  • मोहरी
  • लाल तिखट
  • रस्सम मसाला
  • चिंच
  • कोथिंबीर
  • तूप
जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

कृती:

  • वन पॉट रस्सम राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर तांदूळ आणि डाळ पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. यामुळे भात छान मऊ होईल.
  • कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची पाने घालून फोडणी भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात वाटून घेतलेली लाल सुकी मिरची, लसूण, काळीमिरी घालून व्यवस्थित मिक्स करा. भाजलेल्या मसाल्यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होईल. त्यानंतर त्यात हळद, रस्सम पावडर, लाल तिखट, चिंच गुळाचा कोळ घालून व्यवस्थित मिक्स करून सर्व मसाले भाजा.
  • त्यानंतर त्यात भिजवलेले डाळ आणि तांदूळ घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि गरजेनुसार कोमट पाणी घालून कुकरचे झाकण लावून शिट्ट्या काढा.
  • कुकरच्या ४ ते ५ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड करा आणि भात खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला वन पॉट रस्सम राईस.

Web Title: Make one pot rasam rice instantly in 10 minutes simple south indian food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 
1

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी
2

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
3

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
4

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.