पावसाळ्याच्या थंड वातावरणात नाश्त्यासाठी भजी खाणं (Paneer Bhaji Recipe) मनाला आनंद देणारं असतं. पावसाचा आस्वाद घेणे, चटणीसोबत गरमागरम भजी खाणे हे एक वेगळचं सुख असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत स्वादिष्ट भजी रेसिपी, जी बनवायला खूप सोपी आणि चवीला अप्रतिम आहे.
साहित्य
पनीर भजी कशी बनवायची: