महाशिवरात्रीच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे कुणकेश्वराचे दर्शन घेण्याचा योग येतो. या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करतोय. कोकणची काशी म्हणून या देवस्थानची ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे येणारे महादेवाचे भक्त असून त्यांना योग्य सोईसुविधा भेटल्या पाहिजेत. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी एकमेकांशी संवाद साधत असतो. यावर्षाची यात्रा प्लास्टिकमुक्त करावी त्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुख्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागलेत.