Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओव्हनचा वापर न करता लहान मुलांसाठी झटपट बनवा चीज पिझ्झा, उन्हाळ्याची सुट्टी होईल आणखीनच स्पेशल

लहान मुलांना पिझ्झा खायला खूप आवडतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही मुलांसाठी चविष्ट चीज पिझ्झा बनवू शकता. हा पिझ्झा बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट पिझ्झा तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 11, 2025 | 08:00 AM
ओव्हनचा वापर न करता लहान मुलांसाठी झटपट बनवा चीज पिझ्झा

ओव्हनचा वापर न करता लहान मुलांसाठी झटपट बनवा चीज पिझ्झा

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलं बाहेर फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी सतत कुठेना कुठे जात असतात. बाहेर फिरुन किंवा खेळून घरी आल्यानंतर मुलांना काही ना काही खाण्याची इच्छा होते किंवा भूक लागते. अशावेळी बऱ्याच घरांमध्ये मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास दिले जातात. पण लहान मुलांना सतत बाहेरचे पदार्थ खाण्यास देणे अतिशय चुकीचे आहे. कारण लहान मुलांच्या वाढीसाठी पोषण आहार अतिशय महत्वाचा आहे. मात्र पोषण आहाराच्या ऐवजी मुलांना बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्यास दिल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओव्हन किंवा कोणत्याही हानिकारक पदार्थांचा वापर न करता चीज पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने पिझ्झा बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)

१५ मिनिटांमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत ओनियन रिंग्ज, नोट करून घ्या चविष्ट रेसिपी

साहित्य:

  • कांदा
  • टोमॅटो
  • चीज
  • पनीर
  • चिलीफ्लिक्स
  • ओरेगॅनो
  • मीठ
  • पिझ्झा बेस
  • बटर
  • पिझ्झा सॉस
फोडणीच्या भाताला द्या अनोखा ट्विस्ट! सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कैरी भात

कृती:

  • ओव्हनचा वापर न करता चीज पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिझ्झा बेस घेऊन त्याचे दोन गोलाकार तुकडे कापून घ्या.
  • पिझ्झा बेस म्हणून तुम्ही घरातील मैद्याची पोळी किंवा चपतीसुद्धा वापरू शकता.
  • पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावून त्यावर कांदा, टोमॅटो, मक्याचे दाणे आणि भाजलेल्या पनीरचे तुकडे व्यवस्थित पसरवून घ्या.
  • त्यानंतर त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरिगानो टाकून पसरवा. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार पिझ्झावर किसलेले चीज टाका.
  • तवा गरम करून त्यावर पिझ्झा ठेवून नंतर थोडेसे बटर टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चीज पिझ्झा. तुम्ही बनवलेला हा पिझ्झा घरातील लहान मुलांसह सगळ्यांचं खूप आवडेल.

Web Title: Make quick cheese pizza for kids without using an oven pizza recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.