सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कैरी भात
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कच्ची कैरी खायला खूप जास्त आवडते. कच्च्या कैरीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अनेक थंड पदार्थ खाण्यास सल्ला दिला जातो. थंड पदार्थांचे सेवन करण्यासोबतच आहारात देखील पौष्टिक पदार्थ खावेत. बऱ्याचदा रात्री वेळी जेवणात बनवला भात तसाच शिल्लक राहून जातो. उरललेला भात शिल्लक राहिल्यानंतर त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उरलेल्या भातापासून फ्राय भात किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरीचा भात बनवण्याची सोपी रेसिपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला भात चवीला अतिशय सुंदर लागेल.चला तर जाणून घेऊया कैरीचा भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नेहमीची तीच दालखिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘चविष्ट पालक खिचडी’
१५ मिनिटांमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत ओनियन रिंग्ज, नोट करून घ्या चविष्ट रेसिपी