Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उच्च-प्रथिनेयुक्त पनीर कटलेट, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यातसाठी पनीर कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2025 | 02:44 PM
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उच्च-प्रथिनेयुक्त पनीर कटलेट

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उच्च-प्रथिनेयुक्त पनीर कटलेट

Follow Us
Follow Us:

दिवसभर काम करून घरी थकून आल्यानंतर प्रत्येकालच भूक लागते. भूक लागल्यानंतर संध्याकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. ढोकळा, शेवपुरी, वडापाव, सामोसा इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. मात्र संध्याकाळच्या वेळी तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची असत शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात पोट भरेल असे हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पनीर कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. लवकर भूक लागत नाही. याशिवाय नाश्त्यात अतितिखट किंवा सतत बाहेरील विकत पदार्थ खाऊ नये. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. जाणून घ्या पनीर कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

श्रावणात कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी, वाफाळत्या भातासोबत लगेच चविष्ट

साहित्य:

  • पनीर
  • बटाटा
  • कांदा
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • तेल
  • आलं लसूण पेस्ट
  • गरम मसाले
  • आमचूर पावडर
  • कॉर्नफ्लोअर
उपवासाच्या दिवशी शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नाश्त्यात बनवा रताळ्याचा किस, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पनीर कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये मॅश करून घेतलेला बटाटा, किसून घेतलेले पनीर टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, आमचूर पावडर आणि हळद, कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात २ चमचे कॉर्नफ्लोअर आणि बेसन पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या पनीरच्या मिश्रणात अजिबात पाणी टाकू नये. अन्यथा कटलेट्ची चव चांगली लागणार नाही.
  • तयार केलेले पीठ व्यवस्थित मिक्स करून छोट्या छोट्या टिक्की बनवा.
  • कढईमधील गरम तेलात तयार केलेली टिक्की टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर कटलेट. हे कटलेट तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: Make quick high protein paneer cutlets for an evening snack simple food recipe panner recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट
1

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत
3

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
4

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.