Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात किंवा शाळेच्या डब्यात तेच ठरविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही पनीर बेसन पॅनकेक बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2026 | 10:27 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक

Follow Us
Follow Us:

सुट्टी संपल्यानंतर मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर सर्वच पालकांना पडललेला एकमेव प्रश्न म्हणजे मुलांच्या डब्यात काय बनवावे. नेहमीच चपाती भाजी, पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलांना काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी बऱ्याचदा मुलांना विकतचे पदार्थ आणून खाण्यास दिले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट पनीर बेसनाचे पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. पनीर खायला सगळ्यांचं आवडते. वजन कमी करताना आहारात पनीरचे सेवन करावे. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. बेसन आणि पनीर एकत्र बनवलेले पॅनकेक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त हेल्दी आहेत. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत पॅनकेक अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया पनीर बेसन पॅनकेक बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कडाक्याच्या गर्मीमुळे हैराण झाला आहात? मग दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • बेसन
  • पनीर
  • जिऱ्याची पावडर
  • कांदा
  • धणे पावडर
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • हळद
  • लाल तिखट
  • बेकिंग सोडा
  • तेल
Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’

कृती:

  • पनीर बेसन पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बेसन, हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यतेनुसार पाणी घालून मिक्स करा. पीठ मिक्स करून झाल्यानंतर त्यात बारीक केलेले पनीर आणि बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करा आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकून तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे पॅनकेक टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर बेसन पॅनकेक. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
 

Web Title: Make quick paneer besan pancakes in 10 minutes simple breakfast recipe paneer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा
1

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी
2

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी

लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी
3

लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’
4

Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.