Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा पालक सांबार, तुपाच्या फोडणीमुळे चव लागेल सुंदर

लहान मुलांसह मोठ्यांना पालक खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक सांबार बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक आहे. जाणून घ्या पालक सांबार बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 05, 2025 | 10:21 AM
दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा पालक सांबार

दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा पालक सांबार

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. याशिवाय शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी पालेभाज्यांचे सेवन करावे. पण लहान मुलांसह मोठ्यांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. पालेभाज्यांचे नाव काढल्यानंतर नाक मुरडतात. त्यातील अनेकांना न आवडणारी भाजी म्हणजे पालक. पालकपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पालक पनीर, पालक डाळ, पालक राईस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी पालक सांबार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पालक सांबार भात किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबतच अतिशय चविष्ट लागेल. जेवणात कायमच गोडी डाळ, तिखट डाळ किंवा आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी झटपट तुम्ही पालक सांबार बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पालक सांबार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साध्या जेवणाला द्या हटके चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, चवीसोबतच शरीर राहील हेल्दी

साहित्य:

  • पालक
  • तूरडाळ
  • कढीपत्ता
  • लसूण
  • जिरं
  • मोहरी
  • हिरवी मिरची
  • सांबार मसाला
  • लाल तिखट
  • चिंच
  • गूळ
  • काश्मिरी लाल मिरची
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट! कमी वेळेत तयार होणारे हाय प्रोटीन ‘सोया पकोडे’ एकदा घरी नक्की बनवून पहा

कृती:

  • पालक सांबार बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. तूरडाळ पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. यामुळे डाळ लवकर शिजेल.
  • कुकरच्या भांड्यात तूप गरम करून त्यात पालक, हळद, कांदा, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात भिजवलेली तूरडाळ आणि मसूर डाळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात गूळ आणि चिंच घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात लाल तिखट, गरम मसाला आणि सांबार मसाला घालून मिक्स करा आणि कुकरला झाकण लावा.
  • कुकरच्या ६ ते ७ शिट्टया काढून घ्या. यामुळे पालक आणि डाळ व्यवस्थित शिजेल. पदार्थाची चव वाढवण्यासाठी कुकरमधील पदार्थ व्यवस्थित शिजवून घ्यावेत.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्त्याची पाने, लाल सुक्या मिरच्या घालून भाजलेली फोडणी तयार केलेल्या डाळीच्या मिश्रणात ओतून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक सांबार. गरमागरम वाफाळत्या भातासोबत पालक सांबार अतिशय चविष्ट लागेल.

Web Title: Make quick spinach sambar for lunch with hot rice benefits of eating spinach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.