लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप आवडतात. त्यातील सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे रबडी. रबडीची नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण बाजारात हलवाईच्या दुकानात मिळणारी रबडी घरी बनत नाही अशी अनेकांची तक्रार असते. बाजारात मिळणारी रबडी घरी कशी बनवायची? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना. तर आज आम्ही तुम्हाला बाजारात मिळणारी रबडी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रबडी बनवायची रेसिपी..(फोटो सौजन्य: istock)
साहित्य:
[read_also content=”सकाळच्या नाश्त्याला नवीन चटकदार पदार्थ खायचा असेल तर मसूर डाळ वडा नक्की बनवा https://www.navarashtra.com/lifestyle/try-making-masoor-dal-vada-for-breakfast-542237.html”]
कृती: