Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे किंवा तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही नारळाच्या दुधाची रबडी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2026 | 10:18 AM
Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

आज संपूर्ण राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह आहे. यादिवशी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा करून घरात गोड पदार्थ बनवले जातात. याशिवाय महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करून विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा करतात. उपवासाच्या दिवशी घरात गोडाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे रबडी. पण अनेकांना रबडी बनवण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. तासनतास दूध आटवल्यानंतर त्यापासून रबडी तयार केली जाते. शेवयाची खीर, गुलाबजाम किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही हटके खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही नारळाच्या दुधाची रबडी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारी रबडी सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. उपवासाच्या दिवशी शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही नारळाच्या दुधाची रबडी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया नारळाच्या दुधाची रबडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe: पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन

साहित्य:

  • दूध
  • साखर
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • तूप
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • नारळाचे दूध
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक

कृती:

  • नारळाच्या दुधाची रबडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. मंद आचेवर दुधाला उकळी काढून घ्या.
  • दुसऱ्या कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा घालून लालसर होईपर्यंत भाजा. सुका मेवा भाजल्यामुळे चव सुंदर लागते.
  • दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यात साखर, ओल्या खोबऱ्याचा किस आणि भाजलेला सुका मेवा, वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • ५ ते ७ मिनिटं मंद आचेवर रबडी शिजवून घ्या. यामुळे घट्टपणा वाढेल आणि जास्त वेळ दूध आटवण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या रबडीमध्ये नारळाचे दूध घालून काहीवेळ व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नारळाच्या दुधाची रबडी.

Web Title: Make soft creamy rabdi in just 10 minutes on your fast day without reducing the milk note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: अभिजीत दीपके यांना टायफॉइडची लागण
1

Maharashtra Breaking News Updates Today: अभिजीत दीपके यांना टायफॉइडची लागण

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा
2

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…! आषाढी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा
3

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…! आषाढी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

आषाढी एकादशीसाठी पुणे सज्ज; शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरांमध्ये जय्यत तयारी
4

आषाढी एकादशीसाठी पुणे सज्ज; शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरांमध्ये जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.